लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंंघात सर्वाधिक तृतीयपंथीयांची नोंदणी! - Marathi News | Malad West has the highest number of transgender in the constituency! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंंघात सर्वाधिक तृतीयपंथीयांची नोंदणी!

समाजात सर्व अधिकारापासून वंचित राहिलेल्या तृतीयपंथीयांनी आता स्वत:च्या हक्कासाठी कंबर कसली आहे. ...

चेंबूर मतदारसंघ : मतदारांची घरघर कधी सुटणार? - Marathi News | Chembur Constituency: When will the constituency leave? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर मतदारसंघ : मतदारांची घरघर कधी सुटणार?

चेंबूर विधानसभा क्षेत्रात घरांचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देऊन अनेकांनी निवडणूक लढविली, विजयही मिळविला. येथील झोपड्या असो किंवा वसाहती त्यांचा पुनर्विकासाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. ...

माथाडी संघटना सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाला, विरोधात राहिल्यास अस्तित्व संपण्याची भीती - Marathi News | Mathadi unions seek protection of the ruling party, fear of extinction if left in opposition | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माथाडी संघटना सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाला, विरोधात राहिल्यास अस्तित्व संपण्याची भीती

पाच दशके काँग्रेस व नंतर राष्ट्रवादीसोबत असलेल्या बहुतांश माथाडी संघटना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाला गेल्या आहेत. ...

पनवेलमधील प्रचारात पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गाजणार - Marathi News | In Panvel, the campaign will raise questions about water, roads, health facilities, project victims | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमधील प्रचारात पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गाजणार

महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदार संख्या असलेला १८८-पनवेल विधानसभा मतदारसंघ आहे. शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या या मतदारसंघात मूलभूत सुविधांबरोबरच पायाभूत सुविधांचा प्रश्न गंभीर आहे. ...

श्रेयवादावरून शेकाप-भाजपमध्ये जुंपली - Marathi News | politics in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रेयवादावरून शेकाप-भाजपमध्ये जुंपली

विकासकामांच्या श्रेयवादावरून आता भाजप आणि शेकाप यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. अलिबाग तालुक्यातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शेकापनेच प्रयत्न केले आहेत, असा दावा केला आहे. ...

पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे उमेदवारांच्या डोक्याला ताप, निवडणूक खर्च दाखवायचा कसा? - Marathi News | election expenses hike due to petrol, diesel price hike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे उमेदवारांच्या डोक्याला ताप, निवडणूक खर्च दाखवायचा कसा?

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि इच्छुक उमेदवारांबरोबर संभाव्य उमेदवारांचा प्रचार सुरु झाला आहे. परंतु पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे इतर वस्तुंच्या किमंतीतही वाढ झाली आहे. ...

निवडणूक एकतर्फी होणार नसल्याचेच हे निदर्शक ! - Marathi News | This demonstrates that the election will not be one-sided! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक एकतर्फी होणार नसल्याचेच हे निदर्शक !

भाजप-शिवसेना ‘युती’चे अजून जुळेना आणि उमेदवारांच्या घोषणा होईनात, त्यामुळे सर्वपक्षीय आघाड्यांवर संभ्रमाचीच स्थिती कायम आहे. या विलंबामागील सत्ताधाऱ्यांची धाकधूक पाहता, आतापर्यंत त्यांच्याकडून रंगविले गेलेले एकतर्फीपणाचे चित्र पालटू लागल्यामुळेच सावध ...

हजारो तरुणांना मिळणार रोजगार - Marathi News |  Thousands of young people will get jobs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हजारो तरुणांना मिळणार रोजगार

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अवघा २८ दिवसांचा कालावधी उरला असल्याने सर्वपक्षीय नेत्यांकडून राज्यात प्रचारसभांचे नियोजन होत आहे. या कालावधीत वेगवेगळ्या मतदारासंघात राज्यस्तरी ...