लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात आठ उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Eight nomination papers were filed in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात आठ उमेदवारी अर्ज दाखल

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघातून ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. तर आजपर्यंत ६८० उमेदवारी अर्जाची उचल करण्यात आली आहे. ...

Vidhan sabha 2019 : ठाकूर कुटुंबीयांनी दाखल केले वसई मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: Thakur family files nomination for Vasai constituency | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Vidhan sabha 2019 : ठाकूर कुटुंबीयांनी दाखल केले वसई मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज

बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आ. हितेंद्र ठाकूर, त्यांची पत्नी आणि माजी महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर आणि मुलगा तसेच नालासोपाऱ्याचे विद्यमान आ. क्षीतिज ठाकूर आणि यांनी वसई विधान सभेसाठी मंगळवारी दुपारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. ...

Vidhan sabha 2019 : विक्रमगडमध्ये भाजपकडून हेमंत सवरा यांना उमेदवारी - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: Hemant Sawara's nomination form BJP in Vikramgarh | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Vidhan sabha 2019 : विक्रमगडमध्ये भाजपकडून हेमंत सवरा यांना उमेदवारी

माजी मंत्री विष्णू सवरा यांच्या आजारपणामुळे या निवडणुकीत विक्रमगड विधानसभेतून भाजपचा उमेदवार कोण असेल याची उत्कंठा मंगळवारी संपली. ...

Vidhan sabha 2019 : महाआघाडीतर्फे माकपचे विनोद निकोले, तर भाजपकडून पुन्हा धनारे - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: CPI-M's Vinod Nikole Contest against BJP's Paskal Dhanare in Dahanu | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Vidhan sabha 2019 : महाआघाडीतर्फे माकपचे विनोद निकोले, तर भाजपकडून पुन्हा धनारे

डहाणू विधानसभा मतदारसंघात महाआघाडीकडून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले यांना उमेदवारी जाहीर केली असून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान आ. पास्कल धनारे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. ...

सोशल मीडियावरील पोस्टसाठी परवानगी आवश्यक : आयोगाची करडी नजर - Marathi News | Permission required for posts on social media: A brief look of the Commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोशल मीडियावरील पोस्टसाठी परवानगी आवश्यक : आयोगाची करडी नजर

विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियावर निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे. उमेदवाराला प्रचारासाठी सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारचा मजकूर पोस्ट करताना जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व संंनियंत्रण समितीची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. ...

काँग्रेसच्या 52 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, पृथ्वीराज चव्हाण, धीरज देशमुखांसह....  - Marathi News | Prithviraj Chavan, Dheeraj Deshmukh announce second list of 52 Congress candidates of vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसच्या 52 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, पृथ्वीराज चव्हाण, धीरज देशमुखांसह.... 

काँग्रेसने सोलापूर मध्य येथून माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली होती. ...

‘पुन: देवो’... लंडनमधील भारतीयांचा निर्धार, पुन्हा आणू ‘आपलं सरकार’ - Marathi News | Indians in London resolved to bring back 'our government' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘पुन: देवो’... लंडनमधील भारतीयांचा निर्धार, पुन्हा आणू ‘आपलं सरकार’

मातृभूमीपासून अनेक कोस दूर असूनही भारतीयांच्या मनात असलेला भाव व्यक्त करण्यासाठी व परस्पर संबंध दृढ करण्यासाठी ...

पुणे, नाशिक, नवी मुंबई अन् नागपूरातून शिवसेना हद्दपार; शहरात फक्त भाजपा उमेदवार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: All BJP candidates in City Assembly, Shiv Sena expulsion from Pune, Nashik, Navi Mumbai Nagpur city | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे, नाशिक, नवी मुंबई अन् नागपूरातून शिवसेना हद्दपार; शहरात फक्त भाजपा उमेदवार

अखेर शिवसेना-भाजपात युती झाल्याची घोषणा झाली. मात्र जागावाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात ठेवण्याचं काम दोन्ही पक्षांनी केलं. ...