लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
भाजपला दणका: प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादीत दाखल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 bjp Vice president datta gorde patil Joins ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपला दणका: प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादीत दाखल

गोर्डे हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे खंदे समर्थक समजले जात होते. ...

जालन्यात युतीच्या डावात जुनेच पत्ते - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : The old candidates declared by BJP-Sena alliance in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात युतीच्या डावात जुनेच पत्ते

गेल्या निवडणुकीत भाजप तीन आणि शिवसेना एक असे युतीचे उमेदवार विजयी झाले होते ...

युतीतील गोंधळामुळे अवघड वाटणाऱ्या लढती काँग्रेससाठी होताहेत सुकर - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : The struggles in BJP-Shivsena alliance gives easy fight for the Congress in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :युतीतील गोंधळामुळे अवघड वाटणाऱ्या लढती काँग्रेससाठी होताहेत सुकर

हदगाव-हिमायतनगरात बाबूराव कदम यांचे बंड ...

तुळजापुरात माजी मंत्र्यांची ‘फाईट’ तर उस्मानाबादेत ‘पिक्चर अभी बाकी है’ - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Former ministers 'fight' in Tuljapur, 'picture is still pending' in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापुरात माजी मंत्र्यांची ‘फाईट’ तर उस्मानाबादेत ‘पिक्चर अभी बाकी है’

महायुतीत भाजपकडे तुळजापूर हा एकमेव मतदारसंघ आहे़ ...

औरंगाबाद जिल्ह्यातील लढती ठरतील लक्षवेधी! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Fighting for Vidhan Sabha in Aurangabad district will be significant! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यातील लढती ठरतील लक्षवेधी!

मूळ प्रश्न बाजूला ठेवून भावनिक प्रश्नांचे भांडवल केले जाणार यात कुठलीही शंका नाही. ...

नाशिकमध्ये शिवसैनिकांचे बंडाचे निशाण, पश्चिममधील नाराजांची बैठक सुरू - Marathi News | Nashik: Shiv Sainik rebellion targeted, angry meeting started in the west | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शिवसैनिकांचे बंडाचे निशाण, पश्चिममधील नाराजांची बैठक सुरू

नाशिक- शहरातील नाशिक पश्चिम मतदार संघ भाजपाकडेच राहील्याने या मतदार संघातील शिवसेनेचे इच्छूक आणि नगरसेवक संतप्त झाले असून त्यांनी बंडखोरीची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात बुधवारी (दि.२) महामार्गावरील एका हॉटेलमध्ये बैठक सुरू असून नाराज शिवसैनिकांनी ...

नको काळाराम, आम्हाला हवा भोळाराम, सानप समर्थकांची फलकबाजी - Marathi News | We do not want blackram, we want Bholaram, the backbone of supporters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नको काळाराम, आम्हाला हवा भोळाराम, सानप समर्थकांची फलकबाजी

नाशिक- भाजपाचे पूर्व नाशिकचे आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याच्या चर्चेंनतर नाशिकमध्ये त्यांचे समर्थक संतप्त झाले असून पंचवटीतील सानप यांच्या संपर्क कार्यालयासमोर त्यांनी प्रचंड संख्येने गर्दी केली आहे . नको आम्हाला काळाराम नको आम ...

Maharashtra Assembly Election 2019 : शिवसेनेकडून राजश्री पाटील, कल्याणकर या नवख्या उमेदवारांना संधी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Opportunity for now candidates from Shiv Sena to Rajashree Patil, Kalyankar in Nanded Dist | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Assembly Election 2019 : शिवसेनेकडून राजश्री पाटील, कल्याणकर या नवख्या उमेदवारांना संधी

सेनेच्या पाचपैकी चार जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली ...