शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

ठाणे : Vidhansabha2019: युती तुटावी ही भाजप पदाधिकाऱ्यांची इच्छा!

नागपूर : VidhanSabha2019: काटोलमध्ये लढणार कोण, भाजप की शिवसेना?; रामटेकचाही तिढा सुटेना

महाराष्ट्र : #VidhanSabha2019 : आघाडीच्या जागावाटपाचे ठरले; काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १२५

नवी मुंबई : #VidhanSabha2019 : अडचणीच्या वेळी साथ सोडणारे पळपुटे; शरद पवार यांची टीका

महाराष्ट्र : #VidhanSabha2019 : भाजपच्या मनात काही वेगळे असेल, तर तुम्हीही तयार राहा!

मुंबई : मनसेला आघाडीत घेणार का?; ते म्हणाले, ना ना ना!

महाराष्ट्र : गणेश नाईकांच्या खांद्यावरुन शिवसेनेवर गोळीबार, भाजपाचा राजकीय प्रहार

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांची 'महाजनादेश' म्हणजे जनतेवर लादलेली यात्रा: राजू शेट्टी

महाराष्ट्र : मीच काय बागडे नानानी ही घेतली पाच एकर जमीन: आमदार भुमरे

महाराष्ट्र : लोकमंगल प्रकरण सुभाष देशमुखांच्या उमेदवारीसाठी ठरू शकते अडचणीचे