शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नाशिक : ''मोदींच्या सभेत युतीची घोषणा नाही''

ठाणे : भाजपमधील शुक्राचार्यांनी रोखली नाईक-नड्डा भेट

ठाणे : विधानसभेसाठी जिल्ह्यात सहा हजार ४८८ मतदानकेंद्रे, जिल्हा प्रशासन सज्ज

रायगड : विधानसभेच्या तोंडावर नेत्यांची मोर्चेबांधणी

रायगड : आतापर्यंत जनआशीर्वाद यात्रेचा ४ हजार ५०० किमीपेक्षा जास्त प्रवास

कोल्हापूर : 'आता थांबवाय लागतंय'... कोल्हापूरकरांच्या नव्या फलकानं वाढवली नेत्यांची धाकधूक!

महाराष्ट्र : उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेचेच नुकसान !

नाशिक : विरोधी पक्षात काम केल्यावर समाधान मिळतं - शरद पवार 

सिंधुदूर्ग : Vidhan Sabha 2019: नारायण राणे मुख्यमंत्र्यांसमवेत व्यासपीठावर दिसणार काय?

मुंबई : भाजपा-शिवसेना युती झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी होईल सपाट, पण वेगळे लढल्यास 'वेगळं' चित्र!