शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : विधानसभेत महिलांचा आवाज कमीच; ५०% मतदार असणाऱ्यांचे केवळ ७ टक्के प्रतिनिधित्व

ठाणे : शिवसेनेच्या गडावर शिंदेंची मजबूत पकड; विरोधक उमेदवाराच्या शोधात

धुळे : रावलांविरोधात नेमकं लढणार कोण? काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये संभ्रम कायम

नांदेड : वंचित आघाडी २८८ जागा लढविणार; ५ हजार ६९५ जणांनी दिल्या मुलाखती

वसई विरार : पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेना देणार नवा चेहरा?

मुंबई : राज ठाकरे विधानसभा लढवण्यास 'मनसे' उत्सुक नाहीत?; नेत्यांच्या मनात वेगळीच भीती  

महाराष्ट्र : मुख्यमंत्रीच तयार करताहेत शिवसेनेची यादी; उद्धव ठाकरेंच्या दाव्याने भुवया उंचावल्या

महाराष्ट्र : कभी हां, कभी ना, मनसेचं काही ठरेना; राज ठाकरेंची बैठक ठोस निर्णयाविना!

महाराष्ट्र : वेध विधानसभा निवडणुकीचे! आजपासून राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता  

महाराष्ट्र : २०१४ मध्ये ३४२२ उमेदवारांनी गमावली होती अनामत; ४११९ उमेदवार होते रिंंगणात