शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

ठाणे : मेट्रोचे अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटे बोलायला लावतात

नागपूर : ''विधानसभेसाठी ‘बायोडाटा’ नव्हे, कामगिरीवरच तिकीट''

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : नारायण राणेंचं ठरलं, भुजबळांचं काय?

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : मतपत्रिका इतिहासजमा; ईव्हीएमद्वारेच मतदान

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्र्यांचे नाशिकमध्ये भर पावसात शक्तिप्रदर्शन

मुंबई : Vidhan Sabha 2019 : ४४ लाख मतदार बोगस असल्याचा दावा, नावे तत्काळ वगळा

राष्ट्रीय : काँग्रेसची यादी दोन दिवसांत; ५० उमेदवार निश्चित

बीड : Vidhan Sabha 2019 : विस्कटलेली ‘घडी’ बसविण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : नेत्यांची अन् मतांची गळती कशी रोखणार?

पुणे : Vidhan Sabha 2019 : ‘सॉफ्ट हिंदुत्वा’च्या भूमिकेला शरद पवारांनी दिली बगल