शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : युती होण्यापूर्वीच शिवसेनेचे संपर्क अभियान तर भाजपाची संवाद यात्रा सुरु

मुंबई : Vidhan Sabha 2019: ...तर युती तुटणार? संजय राऊतांचा रावतेंच्या सुरात सूर  

अकोला : Vidhan Sabha 2019 : अकोट मतदारसंघात अस्थिर युतीने बदलताहेत समीकरणे!

संपादकीय : 'युती' - भाजपचा वारू रोखण्यासाठी शिवसेनेकडचा एकमेव मार्ग, अन्यथा...

अकोला : Vidhan Sabha 2019: बाळापूर मतदारसंघाचा गुंता कायम; काँग्रेसच्या उमेदवारीवरून ठरणार ‘वंचित’चा उमेदवार

सिंधुदूर्ग : Vidhan Sabha 2019: तुम्ही बोलत राहा, तुमच्या बोलण्यामध्येच आमचा फायदा, नितेश राणेंचा केसरकरांना टोला

राजकारण : शिवसेनेच्या तीन 'M' ला भाजपाने दिले दोन 'N' ने उत्तर; युती तुटण्याची हीच आहे चिन्हं?

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नाशकात; सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त 

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: 'आघाडीचं ठरलं मात्र युतीचं घोडं अडलं; निम्म्या जागा दिल्या तरच युती अन्यथा...

मुंबई : Vidhan Sabha 2019 : आमची ओढाताण समजून उद्धवजी मोठेपणा दाखवतील