लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : पंकजा मुंडे यांचा परळीमधून उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Maharashtra Election 2019 : Pankaja Munde filed his nomination from Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019 : पंकजा मुंडे यांचा परळीमधून उमेदवारी अर्ज दाखल

अर्ज दाखल केल्यानंतर विजयी संकल्प रॅलीला वाजत गाजत सुरवात झाली. ...

Maharashtra Election 2019:भाजपा 'निष्ठावंतांचे' बंडाचे निशाण; नीतेश राणेंविरोधात सर्वसामान्य उमेदवार देण्याचा निर्धार - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP targets rebellion of loyalists; Determined to give local candidate against Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Election 2019:भाजपा 'निष्ठावंतांचे' बंडाचे निशाण; नीतेश राणेंविरोधात सर्वसामान्य उमेदवार देण्याचा निर्धार

कणकवली विधानसभा 2019- भाजपाने कणकवली मतदारसंघातून नितेश राणेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने मतदारसंघातील भाजपचे निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ते गुरुवारी एकवटल्याचे दिसून आले. ...

Maharashtra Assembly Election 2019 : गोपीनाथ गडाचा आशीर्वाद घेऊन धनंजय मुंडे यांचा अर्ज दाखल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Dhananjay Munde's application was filed with the blessings of Gopinathgadh | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Assembly Election 2019 : गोपीनाथ गडाचा आशीर्वाद घेऊन धनंजय मुंडे यांचा अर्ज दाखल

जन्मगाव नाथरा येथे ग्रामदैवताचे दर्शन व गावातील ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद घेतले. ...

Maharashtra Election 2019: बाप से बेटा सवाई... बघा, उद्धव आणि आदित्य ठाकरेंची कमाई! - Marathi News | Maharashtra Election 2019: See, Uddhav and Aditya Thackeray property | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: बाप से बेटा सवाई... बघा, उद्धव आणि आदित्य ठाकरेंची कमाई!

Aaditya Thackeray's Property - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे 54 लाख 39 हजार 66 रुपये बँकठेवी आहेत ...

फडणवीस मुख्यमंत्री नसून 'मॉडेल', कन्हैय्या कुमारची देवेंद्रांवर टीका  - Marathi News | Fadnavis is not the Chief Minister but criticizes 'model', Kanhaiya Kumar, Devendra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फडणवीस मुख्यमंत्री नसून 'मॉडेल', कन्हैय्या कुमारची देवेंद्रांवर टीका 

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : आजचे राजकीय वातावरण योग्य नाही, केंद्रीय संस्थांचा वापर पक्षाच्या हितासाठी केला जातोय. ...

Maharashtra Election 2019: आदित्य ठाकरेंवर केसेस किती?; कुठल्या बँकांमध्ये आहेत खाती?... तुम्हीच बघा! - Marathi News | Maharashtra Election 2019: How many cases on Aditya Thackeray? Which banks have accounts? ... You see! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: आदित्य ठाकरेंवर केसेस किती?; कुठल्या बँकांमध्ये आहेत खाती?... तुम्हीच बघा!

वरळी विधानसभा निवडणूक 2019 -यंदाच्या निवडणुकीच्या या रणांगणात सर्वाधिक लक्ष लागून राहिलं आहे वरळी मतदारसंघाकडे. ...

Maharashtra Election 2019 : क्षमतेपेक्षा जास्त पदाधिकारी चढल्याने युतीच्या उमेदवाराचा स्टेज कोसळला - Marathi News | Maharashtra Election 2019: Shivsena-BJP candidate Mohan Phad's party staged collapsed in Pathari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Maharashtra Election 2019 : क्षमतेपेक्षा जास्त पदाधिकारी चढल्याने युतीच्या उमेदवाराचा स्टेज कोसळला

स्टेजवर उमेदवार मोहन फड यांच्यासह भाजपा व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ...

पक्षानं सांगितलं तिकीट देणार नाही; पण मी म्हटलं का ? - खडसे - Marathi News | The party said they would not give me ticket; I said but why? - eknath Khadse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षानं सांगितलं तिकीट देणार नाही; पण मी म्हटलं का ? - खडसे

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपामध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. ...