लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
वाशिम : १७ उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज ! - Marathi News | Washim: 17 candidates filed nomination papers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : १७ उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज !

४ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी प्रमुख उमेदवारांसह अपक्षांची गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. ...

Maharashtra Election 2019 : कारंजा मतदारसंघात बंडाचे वादळ ! - Marathi News | Maharashtra Election 2019: Rebel storm in Karanja constituency! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Maharashtra Election 2019 : कारंजा मतदारसंघात बंडाचे वादळ !

मतदारसंघातील राजकीय समिकरणांना धोका निर्माण झाल्याचे दिसत असून कारंजात रंगतदार लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. ...

Maharashtra Election 2019: आदित्य ठाकरेंविरोधात वरळी मतदारसंघातून राष्ट्रवादीने दिला 'हा' तगडा उमेदवार - Marathi News | Maharashtra Election 2019: NCP gives 'strong' candidate from Worli constituency against Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: आदित्य ठाकरेंविरोधात वरळी मतदारसंघातून राष्ट्रवादीने दिला 'हा' तगडा उमेदवार

वरळी विधानसभा निवडणूक 2019 - यापूर्वी वरळीमधून सचिन आहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. ...

Maharashtra Election 2019 : प्रकाश भारसाकळे यांनी भरला उमेदवारी अर्ज - Marathi News | Maharashtra Election 2019: Candidate filled out by Prakash Bhasakale | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Election 2019 : प्रकाश भारसाकळे यांनी भरला उमेदवारी अर्ज

आमदार प्रकाश भारसाकळे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत गुरूवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

Maharashtra Election 2019 : अभिजीत बिचुकले वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवणार - Marathi News | Maharashtra Election 2019 abhijeet bichukale against aaditya thackeray in worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : अभिजीत बिचुकले वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवणार

बिग बॉस फेम व साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बिचुकले वरळीतून आदित्य ठाकरेंना आव्हान देणार आहेत. ...

विखे, काळे, तनपुरे, ढाकणे यांचे उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Vikhe, Kale, Tanpure, Dhakane have filed their nomination papers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विखे, काळे, तनपुरे, ढाकणे यांचे उमेदवारी अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आशुतोष काळे, प्रताप ढाकणे, प्राजक्त तनपुरे, राजेश परजणे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले.  ...

Maharashtra Election 2019 : बाळापूरात काँग्रेसचे इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते नाराज! - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress aspiring candidates, activists angry over baby! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Election 2019 : बाळापूरात काँग्रेसचे इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते नाराज!

अखेर काँग्रेसने या जागेवरील हक्क सोडत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला बहाल केल्याने, काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. ...

Mahrashtra Election 2019 : चंद्रकांत पाटील यांना धक्का देण्यासाठी 'यूपी पॅटर्न'?; अजित पवारांचे 'मनसे' संकेत - Marathi News | mahrashtra election 2019 ajit pawar will support to mns candidate in kotharood | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahrashtra Election 2019 : चंद्रकांत पाटील यांना धक्का देण्यासाठी 'यूपी पॅटर्न'?; अजित पवारांचे 'मनसे' संकेत

कोथरुडच्या जागेसंदर्भात वेगळाच पॅटर्न राबवण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. ...