लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 :सत्तारांना शह देण्यासाठी पालोदकर अपक्ष लढणार - Marathi News | Maharashtra Election 2019 : Prabhakar Palodkar will fight as independence against Abdul Sattar in Siloud | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 :सत्तारांना शह देण्यासाठी पालोदकर अपक्ष लढणार

स्थानिक भाजपचीही साथ ...

कोपरगावात आशुतोष काळे यांचा शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Ashutosh Kale has filed his nomination papers in Kopargaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावात आशुतोष काळे यांचा शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांनी शुक्रवारी दुपारी शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल केला.  ...

Maharashtra Election 2019: कल्याण पूर्वमध्ये भाजपाविरोधात शिवसेनेची बंडखोरी, धनंजय बोडारेंनी भरला अर्ज  - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena revolts against BJP in Kalyan East, Dhananjay Bodare file application | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: कल्याण पूर्वमध्ये भाजपाविरोधात शिवसेनेची बंडखोरी, धनंजय बोडारेंनी भरला अर्ज 

कल्याण पूर्व विधानसभा निवडणूक 2019 - 2014 मध्ये शिवसेना-भाजपा युती न झाल्याने दोन्ही पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढविली होती. त्यातच कल्याण पश्चिम या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार नरेंद्र पवार यांनी विजय मिळवित आमदारकी पटकावली होती. ...

Maharashtra Election 2019 : खामगाव मतदारसंघात तिहेरी लढतीचे चित्र! - Marathi News | Maharashtra Election 2019: A triple bought in Khamgaon constituency! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Maharashtra Election 2019 : खामगाव मतदारसंघात तिहेरी लढतीचे चित्र!

भाजप- काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत तिहेरी लढत होणार असल्याची स्थिती सद्यस्थितीत दिसून येत आहे. ...

Maharashtra Election 2019: कणकवलीत अटीतटीची लढत! नितेश राणे पुन्हा मिळवणार का विजय?  - Marathi News | Nitesh Rane BJP Candidate Kankavli seat in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: कणकवलीत अटीतटीची लढत! नितेश राणे पुन्हा मिळवणार का विजय? 

नितेश राणेंच्या भाजपा उमेदवारीमुळे तळकोकणातील राजकारणात वेगळीच रंगत आली ...

Maharashtra Election 2019: कोहिनूर 'नांद'ला नाही; रम्याचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP slams MNS Raj Thackeray On Nitin Nandgaonkar Joins Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: कोहिनूर 'नांद'ला नाही; रम्याचा राज ठाकरेंना टोला

Vidhan Sabha Election 2019 : नितीन नांदगावकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याने कोहिनूर 'नांद'ला नाही असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंना टोला लगावला आहे.  ...

मातृतीर्थ सिंदखेड राजामध्ये आतापर्यंत फक्त तीन महिलांनाच मिळाली उमेदवारी - Marathi News | So far, only three women have been nominated in Sindhkhed Raja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मातृतीर्थ सिंदखेड राजामध्ये आतापर्यंत फक्त तीन महिलांनाच मिळाली उमेदवारी

पहिल्याच वेळी विधानसभेच्या आखाड्यात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीने सविता मुंढे यांच्यावर विश्वास टाकला आहे. ...

पालकमंत्री राम शिंदे यांचा शक्तीप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल  - Marathi News | Ram Shinde filed his nomination for show of strength | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पालकमंत्री राम शिंदे यांचा शक्तीप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल 

जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी जामखेड-कर्जत मतदारसंघातून भाजपतर्फे शक्ती प्रदर्शनात शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार मोनिका राजळे हे उपस्थित होते. ...