लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : सेनेच्या विजय पाटील यांनी भरला अर्ज, युतीचे कार्यकर्ते, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena's Vijay Patil files nomiation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Maharashtra Election 2019 : सेनेच्या विजय पाटील यांनी भरला अर्ज, युतीचे कार्यकर्ते, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वसईतील शिवसेनेचे उमेदवार विजय पाटील यांनी शुक्रवारी वसई विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

भाड्याच्या लोकांवर काय निवडणूक लढवता? हितेंद्र ठाकूर यांचा शिवसेनेवर घणाघात - Marathi News | Maharashtra Election 2019: Hitendra Thakur attack on Shiv Sena | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाड्याच्या लोकांवर काय निवडणूक लढवता? हितेंद्र ठाकूर यांचा शिवसेनेवर घणाघात

दुसऱ्याच्या पक्षातून उमेदवार पळवून आणून त्यांना उमेदवारी देणा-या शिवसेनेला पक्षात एकही लायक उमेदवार मिळत नाही का? ...

Maharashtra Assembly Election 2019: नागपुरात काँग्रेस- राष्ट्रवादीही जोशात : रॅली न काढता पोहोचले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Congress-NCP also enthusiasm reached without rally | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019: नागपुरात काँग्रेस- राष्ट्रवादीही जोशात : रॅली न काढता पोहोचले

उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. ...

Maharashtra Assembly Election 2019 : ऊर्जामंत्री बावनकुळेंना शॉक, अखेरच्या क्षणी सावरकर - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Energy Minister Bawankule's shock, at last moment Sawarkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : ऊर्जामंत्री बावनकुळेंना शॉक, अखेरच्या क्षणी सावरकर

अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघात भाजपच्या उमेदवारीवरून शुक्रवारी ‘हायव्होल्टेज’ पोलिटिकल ड्रामा घडला. ...

ऑटोचालकाला मंत्री केले, आणखी काय हवे ! चंद्रशेखर बावनकुळे यांची भावना - Marathi News | Autodriver made Minister , what more could want! Chandrashekhar Bavankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑटोचालकाला मंत्री केले, आणखी काय हवे ! चंद्रशेखर बावनकुळे यांची भावना

एका सामान्य ऑटोचालकाला जि.प. सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले. भारतीय जनता पक्षाचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...

Maharashtra Assembly Election 2019 : शेवटच्या दिवशी २०५ उमेदवारांनी भरले अर्ज - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: On the last day, 4 candidates have filled out the application | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : शेवटच्या दिवशी २०५ उमेदवारांनी भरले अर्ज

विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी शेवटच्या दिवशी १२ ही विधानसभा मतदार संघात एकूण २०५ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. ...

Maharashtra Election 2019: राज ठाकरेंच्या सभांचा झंझावात; राज्यभरात घेणार 15 ते 20 सभा - Marathi News | Maharashtra Election 2019: Raj Thackeray rally; There will be 15 to 20 meetings across in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: राज ठाकरेंच्या सभांचा झंझावात; राज्यभरात घेणार 15 ते 20 सभा

मनसेने एकूण 104 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तसचं मनसेची विधानसभेची पहिली प्रचार सभा 9 ऑक्टोबरला असून पुण्यातून प्रचारसभेचा नारळ फुटणार आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांची संपत्ती सव्वा चार कोटींची - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 :The chief minister's wealth is four and quarter crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांची संपत्ती सव्वा चार कोटींची

दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील नोंदीनुसार सद्यस्थितीत त्यांच्या नावावर सुमारे सव्वा चार कोटींची संपत्ती आहे. ...