शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

रायगड : Vidhan Sabha 2019: कर्जत-खालापूर कोणाचा बालेकिल्ला?

नवी मुंबई : एपीएमसी निवडणुका विधानसभेनंतर होणार

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहिता पाळावी : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

महाराष्ट्र : 'राज' की बात... मनसे निवडणूक रिंगणात उतरल्यानं भाजपाला होऊ लागल्या गुदगुल्या?

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेनंतर औरंगाबाद जिल्ह्यात वाढले ३४ हजार ४५६ नवमतदार

ठाणे : Vidhan sabha 2019: शिवसेनेकडून ठाण्यात स्वबळाची तयारी, दोन आमदार फुटणार?

छत्रपती संभाजीनगर : आचारसंहितेत बदल्यांचा सपाटा; मर्जीतील अधिकाऱ्यांना झुकते माप दिल्याची चर्चा 

छत्रपती संभाजीनगर : एमआयएमने विधान सभेची दुसरी यादी केली जाहीर

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पूर्व व पश्चिममध्ये काँग्रेसचे उमेदवार कोण?

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘सिल्लोड’वर डोळा..!