लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : उरण आणि पनवेलमध्ये युतीत बंडखोरी, ऐरोलीत सेना युतीधर्म पाळणार - Marathi News |  Maharashtra Election 2019 : Rebellion in the Shiv sena & BJP In Uran and Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Maharashtra Election 2019 : उरण आणि पनवेलमध्ये युतीत बंडखोरी, ऐरोलीत सेना युतीधर्म पाळणार

पनवेलमध्ये शिवसेनेने बंडखोरी केल्यानंतर भाजपने उरणमध्ये बंडखोरी करून जशास तसे उत्तर दिले आहे. उरणमध्ये भाजपच्या महेश बालदी यांनी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरला ...

जितेंद्र आव्हाड विरुद्ध दीपाली सय्यद यांच्यात मुंब्रा-कळवा मतदारसंघात रंगणार सामना - Marathi News | Maharashtra Election 2019 : Jitendra Awhad vs Deepali Syyed to contest in Mumbra-Kalwa constituency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाड विरुद्ध दीपाली सय्यद यांच्यात मुंब्रा-कळवा मतदारसंघात रंगणार सामना

मुंब्रा-कळवा मतदारसंघातून अखेर शिवसेनेने मराठी सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांना उमेदवारी दिल्यामुळे आता येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. ...

रायगड जिल्ह्यात पाच मतदारसंघात युतीविरोधात आघाडीची लढत - Marathi News | Maharashtra Election 2019 : Mahayuti against Aaghadi in five constituencies in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात पाच मतदारसंघात युतीविरोधात आघाडीची लढत

रायगड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीविरोधात युती अशीच लढत सध्या पाहायला मिळत आहे ...

भाजप-शिवसेनेचे मनोमिलन, अलिबागमध्ये पत्रकार परिषदेत माहिती - Marathi News | Maharashtra Election 2019 : Suit between Shiv sena & BJP is end | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भाजप-शिवसेनेचे मनोमिलन, अलिबागमध्ये पत्रकार परिषदेत माहिती

शिवसेना आणि भाजप यांच्यामधील वादळ शमले असतानाच आता शिवसेनेला अंतर्गत नाराजीचा फटका कसा बसू शकतो, हे गुरुवारी भाजप आणि शिवसेनेच्या मनोमिलनाचा संदेश देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिसून आले. ...

Maharashtra Election 2019 : रायगड जिल्ह्यात १३२ उमेदवारांचे एकूण १६० अर्ज दाखल - Marathi News | Maharashtra Election 2019: A total of 12 candidates have filed 160 applications in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Maharashtra Election 2019 : रायगड जिल्ह्यात १३२ उमेदवारांचे एकूण १६० अर्ज दाखल

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी ८० उमेदवारांनी ९८ उमेदवारी अर्ज दाखल केले. ...

उल्हासनगर, मीरा रोड, कल्याणमध्ये बंडाचे झेंडे, भाजप-शिवसेनेत असंतोष उफाळला - Marathi News | Maharashtra Election 2019: Rebellion flags in Ulhasnagar, Mira Road, Kalyan, problem for BJP-Shiv Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर, मीरा रोड, कल्याणमध्ये बंडाचे झेंडे, भाजप-शिवसेनेत असंतोष उफाळला

भाजप व शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत युती केली असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंडाचे झेंडे फडकले आहेत. ...

ढिकले भाजपवासी; सानप यांच्या हाती घड्याळ - Marathi News |  Dhive BJP; The clock in Sanap's hands | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ढिकले भाजपवासी; सानप यांच्या हाती घड्याळ

गेल्या तीन दिवसांपासून पूर्व नाशिक मतदारसंघातील आमदार बाळासाहेब सानप यांची उमेदवारी कापल्यानंतर आता पक्षाचा उमेदवार कोण? या शक्यतांना विराम देत भाजपने मनसेतून थेट दाखल झालेले अ‍ॅड. राहुल ढिकले यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे नाराज झालेल्या सानप य ...

Maharashtra Election 2019 : एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात तिरंगी लढत - Marathi News | Maharashtra Election 2019: triangularly contests in the Eknath Shinde's constituency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019 : एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात तिरंगी लढत

शिवसेनेचे उमेदवार तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. ...