लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
'अजित पवार म्हणाले, उलट-सुलट काहीच होणार नाही' - Marathi News | Ajit Pawar told the Party workers Don't worry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अजित पवार म्हणाले, उलट-सुलट काहीच होणार नाही'

अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भेट देत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ...

Maharashtra CM: 'अजून कोणालाही दिलेल्या शब्दापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला शब्द मोठा'  - Marathi News | Maharashtra CM: 'The word given to the people of Maharashtra is bigger than any other word ever given Says BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: 'अजून कोणालाही दिलेल्या शब्दापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला शब्द मोठा' 

निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन केलेली घोषणा दरम्यानच्या काळात सर्वांसाठी विनोदाचं निमित्त बनलं होतं ...

Maharashtra CM:...तर अजित पवारांची आमदारकी होऊ शकते रद्द - Marathi News | Maharashtra CM:... then Ajit Pawar lost his MLA post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM:...तर अजित पवारांची आमदारकी होऊ शकते रद्द

शनिवारी सकाळी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या साथीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ...

Maharashtra CM: भाजपाचे संजय काकडे शरद पवारांच्या भेटीला; मुंबईत राजकारण शिगेला - Marathi News | Maharashtra CM: BJP's MP Sanjay Kakade meet Sharad Pawar; will contact with Ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: भाजपाचे संजय काकडे शरद पवारांच्या भेटीला; मुंबईत राजकारण शिगेला

शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या साथीने मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. ...

Maharashtra CM: अजितदादांच्या बंडावर सुप्रिया सुळेंचं आणखी एक भावूक व्हॉट्सअप स्टेटस, म्हणाल्या... - Marathi News | Maharashtra CM: Another passionate WhatsApp status of Supriya Sule on Ajit Pawar rebellion says | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: अजितदादांच्या बंडावर सुप्रिया सुळेंचं आणखी एक भावूक व्हॉट्सअप स्टेटस, म्हणाल्या...

maharashtra news: आज सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटसला एक पोस्ट केलं आहे ...

Maharashtra Government: ''अजित पवार एकटेच पडतील, सुप्रिया सुळे होतील पवारांच्या उत्तराधिकारी'' - Marathi News | Maharashtra Government: Ajit Pawar will be alone, Supriya Sule will be Pawar inheritor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: ''अजित पवार एकटेच पडतील, सुप्रिया सुळे होतील पवारांच्या उत्तराधिकारी''

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. ...

Maharashtra CM: जयंत पाटील यांची गटनेतापदी निवड ही अवैध; अ‍ॅड. शेलारांनी सांगितली 'ही' तांत्रिक चूक  - Marathi News | Maharashtra CM: Jayant Patil's selection as party leader invalid; Adv Ashish Shelar said is a technical matter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: जयंत पाटील यांची गटनेतापदी निवड ही अवैध; अ‍ॅड. शेलारांनी सांगितली 'ही' तांत्रिक चूक 

Maharashtra News: सुप्रीम कोर्टात जी याचिका दाखल करण्यात आली आहे त्यामध्ये आमदार अजित पवार यांच्या नेता निवडीला आव्हान देण्यात आलेले नाही. ...

Maharashtra Government: शरद पवारांनी अहमद पटेलांना केला फोन, सांगितली राज्यातील परिस्थिती  - Marathi News | Maharashtra Government: Sharad Pawar calls Ahmed Patel, tells the situation in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: शरद पवारांनी अहमद पटेलांना केला फोन, सांगितली राज्यातील परिस्थिती 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सरकार स्थापन केल्यापासून शरद पवारही सक्रिय झाले आहे. ...