लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
येवला : सेना-राष्ट्रवादीत खरा सामना - Marathi News |  Yeola: The true match in the army-nationalist | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला : सेना-राष्ट्रवादीत खरा सामना

उमेदवारी अर्ज माघारीनंतर येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, एकूण ८ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आहे. ...

चांदवड-देवळा मतदारसंघात दुरंगी लढाई - Marathi News |  Drone war in Chandwad-Deola constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड-देवळा मतदारसंघात दुरंगी लढाई

चांदवड - देवळा विधानसभा मतदारसंघात आज माघारीच्या दिवशी पाच जणांनी माघार घेतल्याने आता नऊ जण रिंगणात असून, खरी लढत भाजप व काँग्रेस उमेदवारातच होण्याची चिन्हे आहेत. ...

राष्टवादी-शिवसेनेतच दिंडोरीत खरी चुरस - Marathi News |  NCP-Shiv Sena itself in Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्टवादी-शिवसेनेतच दिंडोरीत खरी चुरस

दिंडोरी - पेठ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या दोन दिग्गज माजी आमदारांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या उमेदवाराने सुटकेचा नि:श्वास सोडला ...

मालेगाव बाह्य मतदार-संघात अभियंता-डॉक्टरमध्ये काट्याची टक्कर - Marathi News |  Engineer-doctor clashes in Malegaon external constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव बाह्य मतदार-संघात अभियंता-डॉक्टरमध्ये काट्याची टक्कर

मालेगाव बाह्य मतदार-संघात माघारीच्या दिवशी दोघा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली असून, आता नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ...

कळवणमध्ये होणार चौरंगी लढत - Marathi News |  There will be a fierce fight in Kalwan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणमध्ये होणार चौरंगी लढत

कळवण विधानसभा मतदारसंघातून माघारीच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व भाजपचे सुरगाणा तालुकाध्यक्ष रमेश थोरात यांनी माघार घेतल्याने रिंगणात ६ उमेदवार उतरले असून, मतदारसंघात खऱ्या अर्थाने चौरंगी लढत होणार आहे. ...

Maharashtra Election 2019 : मुंबई शहरात ५ उमेदवारांची माघार, ८९ निवडणूक रिंगणात - Marathi News | Maharashtra Election 2019: 9 candidates withdraw in Mumbai city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : मुंबई शहरात ५ उमेदवारांची माघार, ८९ निवडणूक रिंगणात

शहरातील दहा विधानसभा मतदारसंघांत एकूण ८९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ...

Maharashtra Assembly Election 2019 : दक्षिण-पश्चिम व दक्षिणमध्ये लागणार दोन ईव्हीएम - Marathi News | Two EVMs will be installed in the southwest and south | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : दक्षिण-पश्चिम व दक्षिणमध्ये लागणार दोन ईव्हीएम

नागपूर दक्षिण-पश्चिम व नागपूर दक्षिण या दोन मतदार संघात दोन तर उर्वरित दहा मतदार संघात एकच ईव्हीएम लागणार आहे. ...

दोन दिवसात वाहन जमा करण्याचे निर्देश : अन्यथा गुन्हे दाखल होणार - Marathi News | Instructions for collecting the vehicle within two days: Otherwise the crime will be registered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन दिवसात वाहन जमा करण्याचे निर्देश : अन्यथा गुन्हे दाखल होणार

निवडणुकीच्या कामासाठी वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याबद्दल निवडणूक विभागाने शंभरावर विभागप्रमुखांना नोटीस बजावली आहे. येत्या दोन दिवसात वाहन न दिल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी ताकीद देण्यात आल्याची माहिती आहे. ...