लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : भाजपवाल्यांना दारात सुद्धा उभे करू नका - शरद पवार - Marathi News | Maharashtra Election 2019: Don't make BJP people stand in the door - Sharad Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Maharashtra Election 2019 : भाजपवाल्यांना दारात सुद्धा उभे करू नका - शरद पवार

पारनेर (जि. अहमदनगर) : शेतकऱ्यांना कांदा विक्रीतून चार पैसे मिळायला लागले तर लगेच या सरकारने निर्यातबंदी केली. या सरकारला ... ...

Maharashtra Election 2019 : महायुतीच्या बंडखोर, मनसेच्या उमेदवारांमुळे चुरस - Marathi News | Maharashtra Election 2019: Rebels of Mahayuti, silent on MNS candidates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Maharashtra Election 2019 : महायुतीच्या बंडखोर, मनसेच्या उमेदवारांमुळे चुरस

आघाडीने जागावाटपात राष्टÑवादीला नऊ, तर कॉँग्रेसला सहा जागा दिल्या आहेत. ...

Maharashtra Election 2019 : विधानसभा निवडणुकीत ४ हजार कोटी खर्च होणार! - Marathi News | Maharashtra Election 2019: Assembly election will cost Rs 4,000 crore! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : विधानसभा निवडणुकीत ४ हजार कोटी खर्च होणार!

सरकारी यंत्रणेवर होणारा सुमारे ७०० ते आठशे कोटी रुपयांचा खर्च वेगळाच. ...

Maharashtra Election 2019 : राजकारणाचा डावही बदलला अन् भिडूही... - Marathi News | Maharashtra Election 2019: Politics have also changed and Vidhu ... | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :Maharashtra Election 2019 : राजकारणाचा डावही बदलला अन् भिडूही...

नंदुरबार जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला. ...

Maharashtra Election 2019 : दादा बदलले की... - Marathi News | Maharashtra Election 2019: ajit pawar and chandrakant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : दादा बदलले की...

सध्या दोन दादा आहेत, एक अजितदादा आणि दुसरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा (पाटील). ...

Maharashtra Election 2019 : ठाण्यात चार मतदारसंघांत युतीपुढे बंडखोरांचे आव्हान - Marathi News | Maharashtra Election 2019: Rebels challenged in four constituencies in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019 : ठाण्यात चार मतदारसंघांत युतीपुढे बंडखोरांचे आव्हान

जिल्ह्यातील सहापैकी पाच महापालिकांमध्ये युतीची सत्ता आहे. ...

Maharashtra Election 2019: अपक्षांना रोड रोलर, गॅस सिलिंडर, करवत, जहाज - Marathi News | Maharashtra Election 2019: Independents road rollers, gas cylinders, karawat, ships | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: अपक्षांना रोड रोलर, गॅस सिलिंडर, करवत, जहाज

उपनगर जिल्ह्यात २६ मतदारसंघात २४४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये अनेक अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. ...

Maharashtra Election 2019 : मतदारांना हवा ‘ग्रीन मेनिफेस्टो’; प्रदूषणविरोधी कृती कठोर करण्याची राजकीय पक्षांकडे मागणी - Marathi News | Maharashtra Election 2019: Voters want 'green manifesto'; Demand for political parties to tighten anti-pollution action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : मतदारांना हवा ‘ग्रीन मेनिफेस्टो’; प्रदूषणविरोधी कृती कठोर करण्याची राजकीय पक्षांकडे मागणी

महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रदूषित राज्य असून, पर्यावरण मंत्रालयाने केलेल्या १०२ नॉन-अटेनमेंट शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील १७ शहरांचा समावेश आहे. ...