लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
२४ हजार नवमतदारांची नोंदणी - Marathi News | Registration of 3,000 newcomers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२४ हजार नवमतदारांची नोंदणी

आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी सप्टेंबर महिन्यात १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांनादेखील नाव नोंदणीची संधी मिळावी यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सुमारे २४,५०० मतदार नवमतदारांची नावे नोंदविण्यात आली आहेत. या ...

६७ वर्षांनंतर हिरे कुटुंबीयांविना लढत - Marathi News | Diamonds fight against family after 5 years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :६७ वर्षांनंतर हिरे कुटुंबीयांविना लढत

सध्याच्या मालेगाव बाह्य व पूर्वाश्रमीच्या दाभाडी मतदारसंघाशी तब्बल ६७ वर्षे आपली नाळ कायम ठेवून सलग ४७ वर्षे मंत्रिपद भूषविणाऱ्या हिरे कुटुंबीयांनी यंदा या मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी करणे टाळले; मात्र सत्ताधारी पक्षाच्या विरोधात रान उठवून आपले ...

Maharashtra Election 2019: मोदी, फडणवीस अर्थव्यवस्थेवर का बोलत नाहीत?; राहुल गांधींचा सवाल - Marathi News | Maharashtra Election 2019 Why pm Modi cm Fadnavis are not talking about economy ask congress leader Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: मोदी, फडणवीस अर्थव्यवस्थेवर का बोलत नाहीत?; राहुल गांधींचा सवाल

मोदींमुळे केवळ मोजक्या उद्योगपतींचा विकास झाल्याची टीका ...

Maharashtra Election 2019: कलम 370 वर राज ठाकरेंचं अवघ्या दोन शब्दांत भाष्य; म्हणाले... - Marathi News | maharashtra election 2019 mns chief raj thackeray reacts on revoking article 370 from kashmir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: कलम 370 वर राज ठाकरेंचं अवघ्या दोन शब्दांत भाष्य; म्हणाले...

पंतप्रधान मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहांवर निशाणा ...

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’  - Marathi News | Goa Chief Minister Pramod Sawant's 'Morning Walk' with cm devendra Fadnavis in Mumbai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’ 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रचार दौऱ्यावर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी मुंबईत मरिन ड्राइव्ह येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’ करीत प्रचार केला.  ...

Maharashtra Election 2019 : राज्यातील कुस्तीच्या संघटनेचा मी अध्यक्ष आहे; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | Maharashtra Election 2019: I am the president of the wrestling organization in the state; Sharad Pawar slams Chief Minister devendra fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : राज्यातील कुस्तीच्या संघटनेचा मी अध्यक्ष आहे; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Maharashtra Election 2019 : आरोप प्रत्यारोपांमुळे निवडणूक विधानसभेची असली तरी पैलवान आणि कुस्तीचा आखाडा चांगलाच गाजताना दिसत आहे. ...

Maharashtra Election 2019: पैशाचं काम अडलं की राजीनाम्याच्या धमक्या; राज ठाकरेंचं शिवसेनेवर शरसंधान - Marathi News | Maharashtra Election 2019 mns chief raj thackeray slams shiv sena over resignation threats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: पैशाचं काम अडलं की राजीनाम्याच्या धमक्या; राज ठाकरेंचं शिवसेनेवर शरसंधान

राज ठाकरेंकडून शिवसेना, भाजपाचा समाचार ...

Maharashtra Election 2019 : महाराष्ट्रात हॅशटॅग 'मोदी परत जा'ची सोशल मीडियावर ट्रेंडिंग - Marathi News | Maharashtra Election 2019: Trending Hashtag 'Modi Go Back' On Social Media In Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : महाराष्ट्रात हॅशटॅग 'मोदी परत जा'ची सोशल मीडियावर ट्रेंडिंग

Maharashtra Election 2019 : सोशल मीडियावर सध्या नेटकऱ्यांकडून भाजपाला विरोध होताना दिसत आहे. ...