Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघातून विविध प्रकारच्या ४७० तक्रारी जिल्हा निवडणूक शाखेकडे प्राप्त झाल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांपासून ते पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या तक्रारींच ...
निवडणूक यंत्रणेची जबाबदारी असलेल्या जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सध्या ईव्हीएम विषयीची विश्वासार्हता वाढविण्यासाठी जनजागृती मोहीम राबविली जात आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिल्याने प्रत्येक भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत असून, रात्रीचा दिवस करावा लागत आहे. हाती असलेला कालावधी लक्षात घेता, विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण ...
सेल्फी म्हटलं की तरुणाईला उत्साह गगणात मावत नसतो. पर्यटनस्थळावरील सेल्फी असो वा घरामधील सेल्फी यांसारख्या सर्वच ठिकाणी तरुणाईचा सेल्फी क्रश सध्या बघायला मिळतो. याचसाठी सेल्फीच्या प्रेमात असलेल्या तरुणाईला मतदानाकडे वळविण्यासाठी ‘वोट कर नाशिककर’ या मो ...
बागलाण मतदारसंघात निवडणूक रिंगणात पाच उमेदवार असले तरी भाजप-सेना महायुतीचे उमेदवार माजी आमदार दिलीप बोरसे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार आमदार दीपिका चव्हाण यांच्यातच सरळ लढत होईल, असे चित्र आहे. ...