लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : 'लाव रे तो व्हिडिओ'चा पार्ट 2 दिसणार?; राज ठाकरे म्हणतात... - Marathi News | Maharashtra Election 2019: MNS Raj Thackeray Say About Next Plan Of Election Rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : 'लाव रे तो व्हिडिओ'चा पार्ट 2 दिसणार?; राज ठाकरे म्हणतात...

Maharashtra Election 2019 : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणतं राज्यातील राजकीय वातावरण तापवलं होतं. ...

Maharashtra Election 2019 : दुष्काळी मराठवाड्यात बंडखोरीचे अमाप पीक ! - Marathi News | Maharashtra Election 2019 : Rebels crop in drought affected Marathwada | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Maharashtra Election 2019 : दुष्काळी मराठवाड्यात बंडखोरीचे अमाप पीक !

शिवसेनेला बालेकिल्ल्यातच आव्हान ...

पाच वर्षांपूर्वी अमित शहांना कोण ओळखत होते?; आम्ही गुजरातपेक्षा महाराष्ट्रात जास्त कामे केली-शरद पवार - Marathi News | Who knew Amit Shah five years ago ?; We did more work in Maharashtra than Gujarat - Sharad Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाच वर्षांपूर्वी अमित शहांना कोण ओळखत होते?; आम्ही गुजरातपेक्षा महाराष्ट्रात जास्त कामे केली-शरद पवार

पाच वर्षांपूर्वी अमित शहा यांना कोणी ओळखत तरी होते का? ते आज महाराष्ट्रात येऊन विचारतात, शरद पवारांनी काय केले. आम्ही गुजरातपेक्षा महाराष्ट्रात जास्त कामे केली? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजपला केला.  ...

Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवीत घेतली रामराव महाराजांची भेट - Marathi News | Chief Minister take Ramrao Maharaj's visit at Poharadevi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवीत घेतली रामराव महाराजांची भेट

बंजारा समाजात पसरलेली नाराजी दुर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची आजची भेट असल्याची चर्चा आहे.  ...

Maharashtra Election 2019: उदयनराजे तुम्हाला विरोध नाही पण... - Marathi News | Maharashtra Election 2019: NCP Amol Kolhe Slams BJP Goverment Of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: उदयनराजे तुम्हाला विरोध नाही पण...

Maharashtra Election 2019: पंतप्रधान मोदी जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा धोतर का नेसत नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. ...

मतदारसंघाच्या विकासासाठी कोल्हेंचा विधानसभेत संघर्ष-मुनगुंटीवार - Marathi News | Kolhe's struggle for legislative development in the Assembly | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मतदारसंघाच्या विकासासाठी कोल्हेंचा विधानसभेत संघर्ष-मुनगुंटीवार

आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी विधानसभेत मोठा संघर्ष केला. त्याचा मी साक्षीदार आहे. कोल्हे यांनी केलेली कामे ही विकासाची बुलेट ट्रेन आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी केले.  ...

'नायक' अनिल कपूर म्हणतो, देवेंद्र अन् आदित्य हे महाराष्ट्राचे 'नायक' - Marathi News | Devendra Fadnavis, Aaditya Thackeray real life Nayaks’, said Anil Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नायक' अनिल कपूर म्हणतो, देवेंद्र अन् आदित्य हे महाराष्ट्राचे 'नायक'

नायक या चित्रपटाच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणातील खरा नायक कोण असे अनिल कपूरला विचारण्यात आले. त्यावर त्याने क्षणाचाही विलंब न लावता या दोन राजकारण्यांचे नाव घेतले. ...

हतगड शिवारातून २७ लाखांचा अवैध मद्यसाठा हस्तगत - Marathi News | 2 lakh illegal liquor was recovered from Hattargad Shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हतगड शिवारातून २७ लाखांचा अवैध मद्यसाठा हस्तगत

चक्क पंजाब राज्यात निर्मित करण्यात आलेल्या व अरुणाचल प्रदेश या एकमेव राज्यात विक्रीस परवानगी असलेले मद्य आढळून आले. ...