लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Assembly Election 2019 : नरेंद्र मोदी उद्या अकोल्यात! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Narendra Modi will in Akola tomorrow! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Assembly Election 2019 : नरेंद्र मोदी उद्या अकोल्यात!

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर सकाळी ९ वाजता पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा पार पडणार आहे. ...

Maharashtra Election 2019: मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसह विदर्भाला कोकणाशी जोडणारा 'सुपर हायवे' बनविणार - Marathi News | Maharashtra Election 2019: Mumbai-Nagpur bullet train As well as to construct 'super highway' connecting Vidarbha with Konkan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसह विदर्भाला कोकणाशी जोडणारा 'सुपर हायवे' बनविणार

मुंबई-नागपूर, मुंबई-कोल्हापूर, मुंबई-औरंगाबाद, मुंबई-पुणे आणि मुंबई नाशिक, मुंबई सावंतवाडी दरम्यान गतिमान असलेली वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरु करणार असल्याचं सांगितले ...

'दोन्ही राजे भाजपात गेल्यानं सातारा मुक्त झाला; आता आम्ही छत्रपतींचा वारसा चालवतो!' - Marathi News | We are free as both kings go to BJP: Laxman Mane | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'दोन्ही राजे भाजपात गेल्यानं सातारा मुक्त झाला; आता आम्ही छत्रपतींचा वारसा चालवतो!'

Maharashtra Election 2019: 'उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोन्ही राजे भाजपात गेल्याने आम्ही मुक्त झालो आहोत.' ...

Maharashtra Election 2019: येत्या ५ वर्षात १ कोटी रोजगार देणार; भाजपाचं 'संकल्पपत्र' जाहीर  - Marathi News | Maharashtra Election 2019: 1 crore jobs will be created in Next 5 years; BJP announces 'resolution' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: येत्या ५ वर्षात १ कोटी रोजगार देणार; भाजपाचं 'संकल्पपत्र' जाहीर 

महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षात जे कार्य झालं त्याचा अनुभव महाराष्ट्रातल्या विविध आव्हानांना सामोरं जात असताना त्याची उत्तरं, भविष्यातील महाराष्ट्रातील दिशा नजरेसमोर ठेऊन हा संकल्पपत्र बनविण्यात आला आहे. ...

Maharashtra Election 2019: 'महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अन् वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार' - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Mahatma Phule, Savitribai Phule and Veer Savarkar to try to give Bharat Ratna' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: 'महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अन् वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार'

म.बसवेश्वर यांचे स्मारक, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद आणि उमाजी नाईक यांचे स्मारक येत्या ५ वर्षात पूर्ण करणार ...

Maharashtra Election 2019 : काळाचा महिमा... बाळासाहेबांनी ज्या लुंगीला केला विरोध; तीच लुंगी नेसून आदित्य ठाकरेंचा प्रचार! - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena keen to field Aditya Thackeray use lungi for rally, Posters of Aditya in Urdu, Gujarati, Hindi and several south Indian languages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : काळाचा महिमा... बाळासाहेबांनी ज्या लुंगीला केला विरोध; तीच लुंगी नेसून आदित्य ठाकरेंचा प्रचार!

Maharashtra Election 2019: शिवसेनेसाठी हा सारा काळाचा महिमा आहे की काय, अशी चर्चा सुरु आहे.  ...

Maharashtra Election 2019: जाणून घ्या,'अशा'प्रकारे शिवसेना देणार १० रुपयात भोजन थाळी - Marathi News | Maharashtra Election 2019: Know, 'Shiv Sena' will provide 10 rupees in this dish | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: जाणून घ्या,'अशा'प्रकारे शिवसेना देणार १० रुपयात भोजन थाळी

Maharashtra Election 2019 : वचननामा जाहीर करण्यापूर्वी तज्ज्ञांशी आणि अर्थतज्ज्ञांशी बोलून १० रुपयाची भोजन थाळी देण्याचा निर्णय झाला आहे ...

Maharashtra Election 2019: 'सत्तेत राहून विरोध करणं हा शिवसेनेचा नवा पॅटर्न; त्याचं स्वागत व्हायला हवं' - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Shiv Sena's new pattern of protest in power; He should be welcomed Says Subhash Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: 'सत्तेत राहून विरोध करणं हा शिवसेनेचा नवा पॅटर्न; त्याचं स्वागत व्हायला हवं'

अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावला तेव्हा शिवसेना त्यांच्या बाजूने राहिली. सरकारमध्ये आहे म्हणून जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार नाही असं त्यांनी सांगितले.  ...