लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
लोकमत कोणाला | 'पर्वती'करांच्या मनात कोण आहे आमदार ; चालणार घड्याळ की कमळ पुन्हा फुलणार - Marathi News |  Maharashtra election 2019 public reviews of Parvati residents | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :लोकमत कोणाला | 'पर्वती'करांच्या मनात कोण आहे आमदार ; चालणार घड्याळ की कमळ पुन्हा फुलणार

  ...

लोकमत कोणाला | ठाण्यात काय होणार?; 'कमळ' फुलणार की 'इंजिन' धडकणार? - Marathi News | Maharashtra election 2019 public reviews of THANE residents | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :लोकमत कोणाला | ठाण्यात काय होणार?; 'कमळ' फुलणार की 'इंजिन' धडकणार?

  ...

Maharashtra Election 2019: आगामी मुख्यमंत्री एकट्या भाजपाचा नसेल; एकनाथ खडसेंनी केला खुलासा  - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP will not be the next Chief Minister; Eknath Khadse discloses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: आगामी मुख्यमंत्री एकट्या भाजपाचा नसेल; एकनाथ खडसेंनी केला खुलासा 

विधानसभा निवडणूक २०१९ - प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असते तर राजकारण वेगळ्या दिशेला असतं ...

Maharashtra Election 2019: बीडमध्ये १९८० ची पुनरावृत्ती नक्की होणार; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास  - Marathi News | Maharashtra Election 2019: There will be a repeat of 1980 in the beed; Sharad Pawar expressed his faith | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019: बीडमध्ये १९८० ची पुनरावृत्ती नक्की होणार; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास 

बीड विधानसभा निवडणूक २०१९ - बीडला सध्या एक वेगळेच वातावरण आहे. आपण ज्यांना साथ दिली, त्यांनी भलत्याच घरी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला ...

चौथीच्या पुस्तकातून शिवरायांचा इतिहास हद्दपार; राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा प्रकार - Marathi News | Shivaji Maharasj History expulsion from the fourth book; Type of State Board of International Education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चौथीच्या पुस्तकातून शिवरायांचा इतिहास हद्दपार; राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा प्रकार

या प्रकारावर खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी संताप व्यक्त केला आहे. ...

Maharashtra Election 2019 : चार हाडांचा बीएमसी चोर; निलेश राणेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका   - Marathi News | Maharashtra Election 2019 : Nilesh Rane criticizes Uddhav Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Election 2019 : चार हाडांचा बीएमसी चोर; निलेश राणेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका  

कणकवली विधानसभा मतदारसंघात झालेल्या प्रचारसभेवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका राणे कुटुंबीयांना जिव्हारी लागली आहे. ...

Maharashtra Election 2019 : नरेंद्र-देवेंद्र फॉर्म्युला हिट ठरलाय - मोदी - Marathi News | Narendra-Devendra formula has been super-hit: PM Modi | Latest navi-mumbai Videos at Lokmat.com

नवी मुंबई :Maharashtra Election 2019 : नरेंद्र-देवेंद्र फॉर्म्युला हिट ठरलाय - मोदी

...

Maharashtra Election 2019: उत्तर भारतीय महापंचायतीचा मनोज तिवारींना इशारा; मनसेवरील टीकेवर म्हणाले... - Marathi News | Maharashtra Election 2019: Uttar Bhartiy Mahapanchayat warns Manoj Tiwari; Commenting on the MNS said ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: उत्तर भारतीय महापंचायतीचा मनोज तिवारींना इशारा; मनसेवरील टीकेवर म्हणाले...

महाराष्ट्राच्या विकासासाठी मनसे बोलत असते, आज मुंबई शांत असताना अशाप्रकारे वक्तव्य करुन वातावरण खराब का करताय? ...