लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
लोकमत कोणाला | धारावीकर देणार 'काँग्रेस' की 'शिवसेनेला' मत? कोण गाणार विजयाचं 'रॅप'? - Marathi News | Maharashtra election 2019 public reviews of Dharavi residents | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :लोकमत कोणाला | धारावीकर देणार 'काँग्रेस' की 'शिवसेनेला' मत? कोण गाणार विजयाचं 'रॅप'?

  ...

Maharashtra Election 2019 : शिवरायांना अभ्यासक्रमातून हद्दपार करणारे सरकार जातीयवादी- जितेंद्र आव्हाड - Marathi News | Maharashtra Election 2019 : Shivaji's maharaj lesson remove into education books by government- Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019 : शिवरायांना अभ्यासक्रमातून हद्दपार करणारे सरकार जातीयवादी- जितेंद्र आव्हाड

शिवरायांचे चरित्र वाचले तर नवीन पिढी जातीयवाद उखडून फेकेल अन् या जातीयवादी सरकारला ते नको आहे. ...

Maharashtra Election 2019 : विधानसभा निकालापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी फोडलं ४ मंत्र्यांच्या नावांचं गुपित - Marathi News | Maharashtra Election 2019: Before the assembly results, the chief minister broke the secret of the names of 4 ministers | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Election 2019 : विधानसभा निकालापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी फोडलं ४ मंत्र्यांच्या नावांचं गुपित

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा प्रचार राज्यात अंतिम टप्प्यात आलेला आहे. यामध्ये  भाजपाकडून मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस मोठ्या प्रमाणात प्रचारात आघाडी घेतली आहे. ... ...

Maharashtra Election 2019 : 'राजनीती'साठी नाहीतर 'देशहिता'साठी हटवले कलम ३७० - Marathi News | Maharashtra Election 2019 : Section 370 deleted in the interest of country - Narendra Modi | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019 : 'राजनीती'साठी नाहीतर 'देशहिता'साठी हटवले कलम ३७०

या निवडणुकीत 'रेकॉर्ड ब्रेक' विजय होईल  ...

लोकमत कोणाला | माहीम मध्ये कोण मारणार बाजी ; शिवसेना की मनसे? - Marathi News | Maharashtra election 2019 public reviews of mahim residents | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :लोकमत कोणाला | माहीम मध्ये कोण मारणार बाजी ; शिवसेना की मनसे?

  ...

Maharashtra Election 2019:'...म्हणून निवडणूक झाल्यावर बाळासाहेब थोरातांचा फोटो माझ्या घरी लावणार'  - Marathi News | Maharashtra Election 2019: '... so I will bring Balasaheb Thorat photo to my house after the election' Says Sujay Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019:'...म्हणून निवडणूक झाल्यावर बाळासाहेब थोरातांचा फोटो माझ्या घरी लावणार' 

मला प्रश्न पडतो, लोकसभेच्या तिकीटामागे गोंधळ कसा झाला? ...

Maharashtra Election 2019 : प्रचारासाठी अतुल सावे देत आहेत दिवसातील १६ तास - Marathi News | Maharashtra Election 2019 : Atul Save giving 16 hours a day for campaigning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : प्रचारासाठी अतुल सावे देत आहेत दिवसातील १६ तास

Maharashtra Assembly Election 2019 : पदयात्रा, प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी, चर्चा, बैठकांमध्ये जातो संपूर्ण वेळ  ...

Video - रात्रीचा हल्ला म्हणजे उत्तम नामर्दपणाचे उदाहरण, हर्षवर्धन जाधवांचा शिवसेनेला टोला - Marathi News | Harshvardhan Jadhav slams Shiv Sena on stone pelted at his home by unknown persons | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video - रात्रीचा हल्ला म्हणजे उत्तम नामर्दपणाचे उदाहरण, हर्षवर्धन जाधवांचा शिवसेनेला टोला

Kannad Election 2019 : 'माझ्यावर म्हणत असतील की मुसलमानाची औलाद आहे, तर...' ...