लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील यशंवत बाजीराव यांचा काँग्रेसचा राजीनामा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019:Yashwant Bajirao from Nagpur resigns Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील यशंवत बाजीराव यांचा काँग्रेसचा राजीनामा

काँग्रेसने हलबा समाजाला महाराष्ट्रात एकही उमेदवारी दिलेली नाही. हा हलबा समाजावर अन्याय असल्याचे कारण देत माजी आमदार डॉ. यशंवत बाजीराव यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. ...

तरुणांच्या हाताला काम मिळवून देणारच- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis will get jobs in the hands of young people | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :तरुणांच्या हाताला काम मिळवून देणारच- देवेंद्र फडणवीस

तरुणांच्या हाताला काम मिळवून देणारच असल्याचं  देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.  ...

रोज तीन लाख नागरिक होताहेत बेरोजगार; 'शॉटगन' शत्रुघ्न सिन्हाचा भाजपावर निशाणा - Marathi News | Maharashtra Election 2019 : Every day there are three million unemployed; 'Shotgun' Shatrughan Sinha targets BJP | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रोज तीन लाख नागरिक होताहेत बेरोजगार; 'शॉटगन' शत्रुघ्न सिन्हाचा भाजपावर निशाणा

आर्थिक स्थिरतेबरोबरच समाजात समन्वयाच्या वातावरणासाठी काँग्रेस हवी ...

'ते' जाहीरनामे जाळून टाका; राज ठाकरेंचा सेना-भाजपा युतीला टोला - Marathi News | Raj Thackeray's commentry on BJP alliance | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :'ते' जाहीरनामे जाळून टाका; राज ठाकरेंचा सेना-भाजपा युतीला टोला

मनातल्या मनात राग दाबू नका, सक्षम विराेधी पक्ष निवडा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.  ...

देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकणारच- नरेंद्र मोदी - Marathi News | Narendra Modi is going to put those who rob the country in jail | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकणारच- नरेंद्र मोदी

देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकणारच असल्याचं मोदी म्हणाले आहेत.  ...

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात  १ कोटीवर रोख रक्कम जप्त - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: 1 crore Cash seized in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात  १ कोटीवर रोख रक्कम जप्त

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने स्थिर निगराणी पथकाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीदरम्यान नागपूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघात नऊ लाखांच्या मुद्देमालासह एक कोटींच्या वर रोख रक्कम जप्त करण्यात आली. ...

निवडणूक दक्षता : जिल्ह्यात एक हजार सशस्त्र पोलीस दाखल - Marathi News | Election efficiency: One thousand armed police are registered in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक दक्षता : जिल्ह्यात एक हजार सशस्त्र पोलीस दाखल

जिल्ह्यात एकूण ३ हजार ४२३ मतदान केंद्रे असून त्यापैकी ३२ मतदान केंद्रे संवेदनशील असून, या संवेदनशील केंद्रांवर सशस्त्र पोलीस तैनात राहणार आहे ...

Maharashtra Election 2019: कुस्ती बरोबरीच्या पैलवानाशी होते, लहान मुलांशी नाही; पवारांचा फडणवीसांना टोला - Marathi News | maharashtra election 2019 ncp chief sharad pawar hits out at cm devendra fadnavis over wrestling remarks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: कुस्ती बरोबरीच्या पैलवानाशी होते, लहान मुलांशी नाही; पवारांचा फडणवीसांना टोला

शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर ...