शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नाशिक : ब्राह्मणगावला सशस्त्र सीमा बलाचे संचलन

नाशिक : राज-पवार एकाच दिवशी नाशकात

नाशिक : मालेगाव बाह्य : शिवसेना-कॉँग्रेसमध्ये चुरशीचा सामना

नाशिक : थेट लढतीने घोलप यांच्यापुढे आव्हान

मुंबई : Maharashtra Election 2019 : स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी का करता? , स्मृती इराणी यांचा राहुल गांधी यांचा सवाल

मुंबई : Maharashtra Election 2019 : सोशल मीडियावरील प्रचाराचा खर्चही उमेदवाराच्या हिशेबात

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019: देशाची राष्ट्रीय एकात्मता कमजोर केली आहे : असदुद्दीन ओवेसी यांचा आरोप

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : पाच वर्षांत झाली प्रगतीची आश्वासक सुरुवात  : नितीन गडकरी

पिंपरी -चिंचवड : Maharashtra Election 2019: ''सत्तर हजार कोटी गेले कुठे चौकशी करायला नको''

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : बसपा यंदा महाराष्ट्रात खाते उघडणार