Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी धर्माचे पालन करत असून काँग्रेस उमेदवार लहू कानडे हे विजयी होतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी व्यक्त केला. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची साथ घेण्यास विरोध ना ...
अहमदनगर: सावेडी उपनगरात नव्याने अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय पुढील पाच वर्षांत उभारण्याचा प्रयत्न असून, नवीन खत प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले़. त्यामुळे सावेडी उपनगरातील कचरा डेपो बंद होईल़. तपोवन रस्त्याचे काम मार्गी लावले असून, तो लवकरच वाहत ...
काकडी विमानतळ कोणी आणले? न्यायालयाची इमारत कोणी बांधली हे तालुक्याच्या जनतेला माहित आहे. तालुक्याच्या आमदारांनी आपण न केलेल्या कामांचे प्रगती पुस्तक भरवण्यासाठी जुनेच फोटो वापरले आहेत. २०१२ साली पूर्ण झालेल्या न्यायालयाच्या इमारतीचा फोटो व काकडी विम ...