लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019: ठोस मुद्द्याअभावी गाजलेला प्रचार - Marathi News | Maharashtra Election 2019: Propaganda that lacks solid points | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: ठोस मुद्द्याअभावी गाजलेला प्रचार

Maharashtra Election 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीकेसीतील सभेने शुक्रवारीच मुंबईतील प्रचाराची सांगता झाली. ...

Maharashtra Election 2019: निवडणुकीत युवा फॅक्टर ठरणार महत्त्वाचा - Marathi News | It is important to be a youth factor in elections | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Maharashtra Election 2019: निवडणुकीत युवा फॅक्टर ठरणार महत्त्वाचा

विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रशासनाकडून मतदानाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. त्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आल्या आहेत. ...

मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; १६४ गुन्हेगारांना केले शहरातून हद्दपार - Marathi News | Mumbai police tighten up; 164 criminals banished from the city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; १६४ गुन्हेगारांना केले शहरातून हद्दपार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...

पनवेलमध्ये २१ संवेदनशील मतदान केंद्र - Marathi News | 21 sensitive polling stations in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये २१ संवेदनशील मतदान केंद्र

मतदारसंघात ५७६ मतदान केंद्र, दिव्यांग मतदारांची संख्या ९२७ ...

दिवाळीच्या सुट्टींमुळे मतदार निघाले गावी - Marathi News | Voters should leave for Diwali holidays | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिवाळीच्या सुट्टींमुळे मतदार निघाले गावी

मतदानावर होणार परिणाम? ...

महिनाभरात ९८४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई - Marathi News | Preventive action against 19 people a month | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महिनाभरात ९८४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

पोलीस यंत्रणा सज्ज, चार हजार पोलिसांसह एक हजार होमगार्ड तैनात ...

कल्याण ग्रामीणमध्ये अटीतटीची लढत - Marathi News | Maharashtra Election 2019: Conditional Fighting in Kalyan Rural | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण ग्रामीणमध्ये अटीतटीची लढत

Maharashtra Election 2019: बदल की पुनरावृत्ती याकडे लक्ष; वाहतूककोंडी, पाणीप्रश्न समस्या ...

Maharashtra Election 2019: सब घोडे बारा टक्के! - Marathi News | Maharashtra Election 2019: Twelve percent of all horses! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: सब घोडे बारा टक्के!

Maharashtra Election 2019: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांची ‘सब घोडे बारा टक्के’ ही कविता आजच्या काळातही अगदी तंतोतंत लागू पडते. ...