लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Assembly Election 2019: मतदान पथके रवाना - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Voting teams depart | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Assembly Election 2019: मतदान पथके रवाना

राज्य परिवहन महामंडळाच्या १९४ बसेस, ९४ मिनी बसेस व १८३ जीप गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019:  उद्या मतदान; प्रशासकीय यंत्रणा सज्ज ! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Voting tomorrow; Administrative system ready! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Assembly Election 2019:  उद्या मतदान; प्रशासकीय यंत्रणा सज्ज !

जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतील १ हजार ७३० मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019: प्रचार संपला; तिरंगी लढतीचे चित्र - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: campaign is over; Picture of triangular fight | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Assembly Election 2019: प्रचार संपला; तिरंगी लढतीचे चित्र

आता मतदानापर्यंत मुक प्रचार सुरू राहणार असून, १८ लाखांवर मतदारांचा कौल मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ...

Maharashtra Election 2019 : मतदानासाठी जाताय? मग 'या' आवश्यक गोष्टी विसरू नका! - Marathi News | Maharashtra Election 2019: Going to Vote? A list of alternative documents for voter Identity Card | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : मतदानासाठी जाताय? मग 'या' आवश्यक गोष्टी विसरू नका!

एक जबाबदार नागरिक म्हणून मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. ...

Maharashtra Election 2019: शेवटच्या प्रचारात गल्लीबोळ पिंजून काढण्यावर भर - Marathi News | Maharashtra Election 2019: all partys rally for election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: शेवटच्या प्रचारात गल्लीबोळ पिंजून काढण्यावर भर

Maharashtra Election 2019: बाइक रॅली, पदयात्रा, मतदारांच्या भेटीगाठी ...

Maharashtra Election 2019: विरोधकांचा भर केवळ घोटाळे करण्यावरच- योगी - Marathi News | Maharashtra Election 2019: Opponents focus only on scams - Yogi adityanath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: विरोधकांचा भर केवळ घोटाळे करण्यावरच- योगी

Maharashtra Election 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीकडे विकासाची दूरदृष्टी नाही. त्यांच्या सत्तेत केवळ घोटाळे करण्यावरच भर राहिला. ...

Maharashtra Election 2019: पूर्व विदर्भात जुने विरुद्ध नवे! - Marathi News | Maharashtra Election 2019: Old vs new in East Vidarbha! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Election 2019: पूर्व विदर्भात जुने विरुद्ध नवे!

Maharashtra Election 2019: पूर्व विदर्भात सहा जिल्ह्यातील ३२ मतदारसंघात दोन ते तीन मतदारसंघ सोडले तर सर्वच ठिकाणी चुरशीची लढत आहे. ...

Maharashtra Election 2019: पुण्यात निवडणूक रंगतदार अवस्थेत - Marathi News | Maharashtra Election 2019: Election in Pune in a colorful state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019: पुण्यात निवडणूक रंगतदार अवस्थेत

Maharashtra Election 2019: सन २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यात मुसंडी मारणाऱ्या भाजपा-शिवसेना महायुतीपुढे या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जोरदार आव्हान उभे केले आहे. ...