लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019: पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत होणार महिलांचे स्वागत - Marathi News | Women welcome the message of environmental protection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत होणार महिलांचे स्वागत

सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात येत आहेत. ...

मतदारराजा आज देणार महाकौल! - Marathi News | Voters Raja will give Mahakaul today! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदारराजा आज देणार महाकौल!

विधानसभेच्या १५ मतदारसंघांसाठी जिल्ह्यात सोमवारी (दि. २१) मतदान होत आहे. या निवडणुकीत १४८ उमेदवार नशीब आजमावत असून, अनेक ठिकाणच्या लढतींकडे जिल्ह्यासह राज्याचेही लक्ष असणार आहे. रविवारी सकाळपासून मतदान कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आल्य ...

निवडणूक कामाला दांडी; ५५ कर्मचाऱ्यांवर गुन्हा - Marathi News | Penalties for election work; Offenses agains 55 employees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणूक कामाला दांडी; ५५ कर्मचाऱ्यांवर गुन्हा

राखीव कर्मचारी तैनात ...

वॉल पेंटिंगमधून ठाण्यात मतदानासाठी जागृती - Marathi News | Awareness for voting in Thane from wall painting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वॉल पेंटिंगमधून ठाण्यात मतदानासाठी जागृती

मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी विविध माध्यमातून सातत्याने जनजागृती केली जाते. ...

साहित्यासह पोलिंग पार्ट्या रवाना - Marathi News | Leave the polling parties with the material | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :साहित्यासह पोलिंग पार्ट्या रवाना

कल्याण पूर्व मतदारसंघात एक हजार ७३० कर्मचारी ...

पूर्व मतदारसंघात यंत्रणेची सज्जता - Marathi News | Preparation of machinery in eastern constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर्व मतदारसंघात यंत्रणेची सज्जता

सोमवारी होणाऱ्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, त्यासाठी रविवारी पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल येथे मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले. ...

मध्य मतदारसंघात २९५ केंद्र - Marathi News | 194 centers in the central constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मध्य मतदारसंघात २९५ केंद्र

नाशिक मध्य मतदारसंघातील २९५ मतदान केंद्रांवर साहित्य पुरविण्यात आले. दादासाहेब गायकवाड सभागृह येथे सकाळी साहित्य घेण्यासाठी कर्मचारी उपस्थित झाले होते. मतदारसंघातील २९५ ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांवर साहित्य घेऊन कर्मचारी रवाना झाले आहेत. ...

पश्चिममध्ये दोन मतदानयंत्रे - Marathi News | Two voting machines in the West | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पश्चिममध्ये दोन मतदानयंत्रे

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली असून, रविवारी सकाळी मतदान केंद्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम येथे मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. या मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे प ...