Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
Maharashtra Election 2019: कागल तालुक्यातील हसूर खुर्द येथील मतदान अधिकारी सर्जेराव भोसले यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज (सोमवारी) मृत्यू झाला. ...
संपूर्ण नागपूर जिल्ह्यात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. २०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी काहीशी घटल्याचे दिसून आले. २०१४ मध्ये जिल्ह्यात सरासरी ६०.७१ टक्के मतदान झाले होते. यंदा निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मतदान ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात येऊन आपले मतदानाचे कर्तव्य बजावले. वनामतीजवळील धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेत सकाळी १०.३० च्या सुमारास मुख्यमंत्री पत्नी अमृता व आई सरिता यांच्यासह पोहोचले. ...
Maharashtra Election 2019 :खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कदीर मौलाना हे परस्परांवर धावून गेल्यांनतर कार्यकर्त्यांत झटापट झाली होती. ...