लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
नेरुळमधील सखी मतदान केंद्र बनले मतदारांचे आकर्षण - Marathi News | Maharashtra Election 2019: Voters' attraction becomes a popular polling station in Nerul | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरुळमधील सखी मतदान केंद्र बनले मतदारांचे आकर्षण

Maharashtra Election 2019: महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने बेलापूर विधानसभा मतदारसंघातील नेरुळ सेक्टर १८ मधील विद्याभवन शाळेतील मतदान केंद्रात सखी मतदान केंद्राची स्थापना केली होती. ...

१४ वेळा मतदान करणाऱ्या दोन आजीबाई - Marathi News |  Two grandparents who voted 2 times | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१४ वेळा मतदान करणाऱ्या दोन आजीबाई

Maharashtra Assembly Election 2019 शहरातील भाभानगर येथील सिंधू केशव शेंदूर्णीकर यांनी सोमवारी (दि.२१) मतदान करून सलग चौदा वेळा मतदानाचा विक्रम केला आहे. ...

बायपास झालेल्या आजी व डायलिसीसवरील आजोबांकडूनही मतदान - Marathi News |  Voting also on grandparents who were bypassed and grandparents on dialysis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बायपास झालेल्या आजी व डायलिसीसवरील आजोबांकडूनही मतदान

Maharashtra Assembly Election 2019अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी बायपास झालेल्या आजी लीलाबाई लोया यांची मतदान करण्याची जिद्द आणि मूत्रपिंड विकारामुळे डायलिसीसवर असतानाही व्हीलचेअरवर मतदानासाठी आलेले ज्येष्ठ वास्तुविशारद प्रकाश पाटील यांनी नाशिक शहरातील मर ...

मतदानाचा टक्का घसरला; ७८ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद - Marathi News | Maharashtra Election 2019: Voting fell sharply; Locked in the futuristic machine of the 78 candidates | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मतदानाचा टक्का घसरला; ७८ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद

Maharashtra Election 2019:रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात काही तुरळक प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात सुमारे ६५.५७ टक्के मतदान झाले. ...

मतदारयादीत नावांची शोधाशोध - Marathi News |  Search for names in voter list | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदारयादीत नावांची शोधाशोध

Maharashtra Assembly Election 2019 शहरातील चारही विधानसभा मतदारसंघांतील विविध मतदारसंघांमध्ये नागरिकांना मतदार यादीत नाव शोधताना कसरत करावी लागत असताना वेगवेगळ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी मतदारांना मोबाइल अ‍ॅप आणि निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून म ...

मेरी कें द्रावर दुपारच्या सुमारास शुकशुकाट - Marathi News |  Good afternoon at Mary Kay Drew | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेरी कें द्रावर दुपारच्या सुमारास शुकशुकाट

Maharashtra Assembly Election 2019 महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी (मेरी) येथील मतदान केंद्रावर मतदारांचा अल्पप्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या ठिकाणी ८४, ८५ व ८६ क्रमांकाचे मतदान केंद्रांवर दिंडोरीरोड व मेरी परिसरातील नागरिकांचे मतदान ह ...

Maharashtra Assembly Election 2019 : रस्त्यांसाठी गोधनीवासीयांचा मतदानावर बहिष्कार  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Godhani residents boycott voting for roads | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : रस्त्यांसाठी गोधनीवासीयांचा मतदानावर बहिष्कार 

मतदार केंद्रापर्यंत जाण्यास जोपर्यंत चांगला रस्ता बनविला जाणार नाही तोपर्यंत मतदान प्रक्रियेत सहभागी होणार नाही, अशी भूमिका घेत गोधनीवासीयांनी आज विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकला. ...

उमेदवार, समर्थक आकडेमोडीत दंग - Marathi News |  Candidates, supporters stunned | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमेदवार, समर्थक आकडेमोडीत दंग

Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर सर्वच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी बूथनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी गोळा करून जय-पराजयाची गणिते मांडण्यास सुरुवात केली असली तरी, निवडणुकीचे खरे चित्र गुरुवारी (दि. २४) मत ...