लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण, दहा हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती - Marathi News | maharashtra election 2019 All preparations for counting are completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण, दहा हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती

राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीवरुन संजय राऊतांनी साधला भाजपावर निशाणा, म्हणाले की... - Marathi News | Maharashtra Election 2019: Sanjay Raut targeted BJP on a declining percentage of votes, saying that ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीवरुन संजय राऊतांनी साधला भाजपावर निशाणा, म्हणाले की...

राष्ट्रीय मुद्दे वेगळे असतात पण राज्यातील निवडणुकीतले मुद्दे वेगळे असतात. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'बंडखोरी नसती तर राज्यात महायुतीच्या ४-५ जागा वाढल्या असत्या' - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Had there been no rebellion, the state would have increased 4-5 seats in the Mahayuti' Says Eknath Khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'बंडखोरी नसती तर राज्यात महायुतीच्या ४-५ जागा वाढल्या असत्या'

मुक्ताई नगर शिवसेनेचे बंडखोर उभे राहिले मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नाही. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : शर्मा आणि सावरकरांचे भाव दहा पैशांच्या आत - Marathi News | Maharashtra Election 2019: Sharma and Savarkar prices within ten paise | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : शर्मा आणि सावरकरांचे भाव दहा पैशांच्या आत

सट्टाबाजाराच्या दृष्टीने अकोला शहरातील दोन्ही भाजपचे उमेदवार सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे. ...

शहरातील वाहतूक मार्गात बदल;पाचही केंद्राची वाहतूक बदलली - Marathi News | Changes in city traffic route | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील वाहतूक मार्गात बदल;पाचही केंद्राची वाहतूक बदलली

नवीन आडगाव नाका येथील विभागीय क्रीडा संकुल, भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, सिडकोतील छत्रपती संभाजी स्टेडियम, नाशिकरोड येथील महापालिकेचे विभागीय कार्यालय आणि सीबीएस येथील शासकीय कन्या विद्यालय येथे मतमोजनी होणार आहे. ...

स्ट्राँग रूमला खडा पहारा; सीआयएसएफच्या तुकडीसह पोलिसांचा फौजफाटा - Marathi News | Strong Room Standing Guard; Police brigade with CISF detachment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्ट्राँग रूमला खडा पहारा; सीआयएसएफच्या तुकडीसह पोलिसांचा फौजफाटा

सीआयएसएफच्या एका तुकडीसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात राहणार आहे. ...

उदयनराजेंना आणखी प्रतिक्षा करावी लागणार; साताऱ्याचा निकाल विलंबाने लागणार - Marathi News | Maharashtra Election 2019: Udayan Raje will have to wait more; The result of Satara will be delayed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंना आणखी प्रतिक्षा करावी लागणार; साताऱ्याचा निकाल विलंबाने लागणार

साताऱ्यामध्ये छत्रपती उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देवून भाजपामध्ये प्रवेश केला होता. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर, घटलेला कोणाच्या मुळावर! - Marathi News | Maharashtra Election 2019 : whose benifits and lose of Increased voting percentage! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर, घटलेला कोणाच्या मुळावर!

Pimpri election 2019 : वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार आणि घटलेला टक्का कोणाच्या मुळावर उठणार याबाबतची चर्चा रंगली आहे.  ...