लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक निकाल : मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला धक्का, विश्वनाथ महाडेश्वर पराभूत - Marathi News | Maharashtra Election Results: vishwanath mahadeshwar Loss in Vandre east | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकाल : मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला धक्का, विश्वनाथ महाडेश्वर पराभूत

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीला जबरदस्त धक्का बसला आहे. ...

पुणे निवडणूक निकाल २०१९ : जेसीबी ने गुलाल उधळुन '' अजितदादां ''चा विजयोत्सव, बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष - Marathi News | Pune Election Result 2019 : 'Ajit Pawar' won against gopichand padalkar in baramati ; celebration by overthrowing Gulal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे निवडणूक निकाल २०१९ : जेसीबी ने गुलाल उधळुन '' अजितदादां ''चा विजयोत्सव, बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

Baramati election result 2019 : भाजपचे ढाण्या वाघ म्हणुन मुख्यमंत्र्यांनी नामांकन केलेले उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यासह विरोधकांवर अनामत रक्कम जप्त करण्याची नामुष्की ओढवली.. ...

पाथरी निवडणूक निकाल: कॉंग्रेसच्या सुरेश वरपूडकर यांचा एकहाती विजय; भाजपला शिवसेनेची नाराजगी भोवली - Marathi News | Pathari Election Results 2019: Mohan Fad vs Suresh Warpudkar, Maharashtra vidhan sabha election Results 2019  | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरी निवडणूक निकाल: कॉंग्रेसच्या सुरेश वरपूडकर यांचा एकहाती विजय; भाजपला शिवसेनेची नाराजगी भोवली

Pathari Vidhan Sabha Election Results 2019: Mohan Fad vs Suresh Warpudkar महायुतीमध्ये शिवसेनेच्या तर आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेला हा मतदार संघात महायुती आणि भाजपने आलटी-पलटी केली. ...

महाराष्ट्र निवडणूक निकालः पंकजा मुंडेंनी पराभवानंतर दिली राज ठाकरेंसारखी प्रतिक्रिया; बघा काय म्हणाल्या! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result bjp leader pankaja munde lost to ncp leader dhananjay munde in parli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकालः पंकजा मुंडेंनी पराभवानंतर दिली राज ठाकरेंसारखी प्रतिक्रिया; बघा काय म्हणाल्या!

Maharashtra Election Result 2019: परळीत धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंचा पराभव ...

महाराष्ट्र निवडणूक निकालः कुडाळमध्ये सेनेचे वैभव नाईक विजयी, राणेसमर्थक देसाईंवर केली मात   - Marathi News | Maharashtra Election Results: ShivSena's Vaibhav Naik won in Kudal | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महाराष्ट्र निवडणूक निकालः कुडाळमध्ये सेनेचे वैभव नाईक विजयी, राणेसमर्थक देसाईंवर केली मात  

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मतदारसंघात शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल: 'मान छत्रपतींच्या गादीला पण मत राष्ट्रवादीला' ही घोषणा यशस्वी; सातारकरांचे आभार' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result: Declaration of 'Man Chhatrapati's throne but vote for NCP' successful; Thanks to Satkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकाल: 'मान छत्रपतींच्या गादीला पण मत राष्ट्रवादीला' ही घोषणा यशस्वी; सातारकरांचे आभार'

Maharashtra Election Result 2019: पक्षांतर करणाऱ्यांपैकी काही अपवाद सोडले तर पक्षांतर करणाऱ्यांना लोकांनी स्वीकारलं नाही. ज्यांनी पक्षांतर केली अशा लोकांबद्दल जनतेने नकारात्मक भूमिका घेतली. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : 'या' दिग्गजांचा विजय; धनंजय मुंडेंसह आशिष शेलार विधानसभेच्या परीक्षेत पास - Marathi News | Maharashtra Election 2019 Winners & Results From Parli, Kurla, Kankavli, shirdi, Palghar, Bhokar, Vikroli, Borivli etc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : 'या' दिग्गजांचा विजय; धनंजय मुंडेंसह आशिष शेलार विधानसभेच्या परीक्षेत पास

Maharashtra Election Result 2019: विधानसभा निवडणुकीच्या आज लागणाऱ्या निकालांची अनेकांना उत्कंठा लागून राहिली आहे. ...

नाशिक निवडणूक निकाल : शिवसेनेचा बालेकिल्ला राष्ट्रवादीने राखला; सरोज आहिरेंची ३३ हजार मतांनी आघाडी - Marathi News | Nashik election results: Shiv Sena retains Balekila by NCP; Saroj Ahireen leads by 3,000 votes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक निवडणूक निकाल : शिवसेनेचा बालेकिल्ला राष्ट्रवादीने राखला; सरोज आहिरेंची ३३ हजार मतांनी आघाडी

Nashik Vidhansabha Election 2019 प्रतीस्पर्धी योगेश घोलप यांना ३५ हजार मते मिळाली आहे. ३५ हजार ६६३ मतांनी आहिरे आघाडीवर आहे. मोजणीच्या अखेरच्या चार फे-या शिल्लक आहे. ...