लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
बाळापूर निवडणूक निकाल : बाळापुरच्या किल्ल्यावर फडकला भगवा; युतीचे नितीन देशमुख १८ हजार मतांनी विजयी  - Marathi News | Balapur Election Results 2019:Maharashtra vidhan sabha election Results 2019; Nitin Deshmukh win | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाळापूर निवडणूक निकाल : बाळापुरच्या किल्ल्यावर फडकला भगवा; युतीचे नितीन देशमुख १८ हजार मतांनी विजयी 

Balapur Vidhan Sabha Election Results 2019: ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल : ठाण्यात महायुतीचाच बोलबाला; शिंदे, सरनाईकांनी राखला बालेकिल्ला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result Maharashtra Election Winner List in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र निवडणूक निकाल : ठाण्यात महायुतीचाच बोलबाला; शिंदे, सरनाईकांनी राखला बालेकिल्ला

Maharashtra Election Result 2019 : ठाण्यातील चारही मतदारसंघात विद्यमान आमदारांचा विजय झाला आहे.  ...

नाशिक निवडणूक निकाल : पश्चिम मतदारसंघातून पुन्हा सीमा हिरे यांच्या गळ्यात विजयाची माळ - Marathi News | Nashik Election Results: A win in the neck of Border Diamonds again from the western constituency, Maharashtra vidhansabha election Results 2019 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक निवडणूक निकाल : पश्चिम मतदारसंघातून पुन्हा सीमा हिरे यांच्या गळ्यात विजयाची माळ

Nashik Vidhansabha Election Results 2019सीमा हिरे यांनी तब्बल ९ हजार ५२१ इतके मताधिक्य मिळवून विजयश्री प्राप्त केली. त्यांना एकूण ७७ हजारांपेक्षा अधिक मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. अपुर्व हिरे यांना ६७ हजार ५५३ मते मिळाली. ...

महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात कुणाची सरशी?; २०१४च्या तुलनेत कोण वधारलं, कोण घसरलं? - Marathi News | Maharashtra Election Results 2019 : party wise strength in maharashtra election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात कुणाची सरशी?; २०१४च्या तुलनेत कोण वधारलं, कोण घसरलं?

Maharashtra Election Results : 2019 च्या निवडणुकीचे पक्षीय बलाबल काय आहे, ते जाणून घ्या... ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांना मिळाली इतकी मतं; डिपॉझिट होणार जप्त - Marathi News | Worli Vidhan Sabha Election Result 2019 : Bigg Boss fem Abhijit Bichukale got this much votes; deposit will be confiscated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांना मिळाली इतकी मतं; डिपॉझिट होणार जप्त

Maharashtra Election Result 2019: दुसरीकडे या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांना किती मते मिळतील यासाठी उत्सुकता ताणली होती. ...

बुलडाणा निवडणूक निकाल : शिवसेनेच्या संजय गायकवाड यांनी मारली बाजी - Marathi News | Buldhana Election Results 2019: Maharashtra vidhan sabha election Results 2019 Sanjay gayakwad win | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा निवडणूक निकाल : शिवसेनेच्या संजय गायकवाड यांनी मारली बाजी

Buldhana Vidhan Sabha Election Results 2019: Sanjay gayakwad त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे विजयराज शिंदे यांच्यावर २६ हजार ७५ मतांनी मात केली. ...

अन् राधाकृष्ण विखेंच्या मेहुण्यामुळे भाजपचा उमेदवार पडला - Marathi News | Assembly Election Result BJP lost a seat in Kopargaon Assembly Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन् राधाकृष्ण विखेंच्या मेहुण्यामुळे भाजपचा उमेदवार पडला

परजणे यांची उमेदवारी कोल्हे यांच्या विजायाला अडथळा ठरणार असल्याचे आधीपासूनच चर्चा होती ...

मेहकर निवडणूक निकाल :  संजय  रायमुलकर यांची विजयाची हॅट्ट्रिक - Marathi News | Mehkar Election Results 2019: Maharashtra vidhan sabha election Results 2019; Sanjay Raymulkar hat-trick | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर निवडणूक निकाल :  संजय  रायमुलकर यांची विजयाची हॅट्ट्रिक

Mehkar Vidhan Sabha Election Results 2019: मेहकर विधानसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे. ...