शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पर्वतीमधील मतदानाचा टक्का स्थिर : मध्यमवर्गीयांमध्ये उत्साह 

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : कसबा विधानसभा मतदारसंघातील पारंपारिक मतदारांनी दुपारनंतर मतदानासाठी मुहूर्त साधला

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : कॅन्टोन्मेंटमधील मतदानाची सुरुवात अन शेवट कासवगतीनेच 

मुंबई : एका क्लिकवर, मतदारांचे नाव; जुन्या याद्या कालबाह्य

ठाणे : Maharashtra Election 2019: ठाणेकरांची मतदानाकडे पाठ

राष्ट्रीय : Maharashtra Election 2019: महाराष्ट्राच्या निवडणुकीत १५७ कोटी जप्त; २0१४ च्या तुलनेत पाचपट

मुंबई : Maharashtra Election 2019: सखी केंद्रांतून प्लास्टिकमुक्त

मुंबई : Maharashtra Election 2019: ज्येष्ठांचा उत्साह तरुणांपुढे आदर्श; तब्येतीची कुरबुर न करता बजावला मतदानाचा हक्क

बीड : Maharashtra Election 2019: मुंडे भाऊ-बहिणीतील कलह पोहोचला पोलीस ठाण्यापर्यंत

मुंबई : Maharashtra Election 2019: मुंबई शहर, उपनगर जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसरला