लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तर आदित्य ठाकरेंना देणार मदतीचा हात; नितेश राणेंची 'मन की बात' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result will help aditya thackeray in assembly says nitesh rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तर आदित्य ठाकरेंना देणार मदतीचा हात; नितेश राणेंची 'मन की बात'

Maharashtra Election Result 2019 पुन्हा रंगणार राणे विरुद्ध ठाकरे सामना? ...

रिसोड निवडणूक निकाल : चुरशीच्या लढतीत अमित झनकांची बाजी - Marathi News | Risod Election Results 2019: Maharashtra vidhan sabha election Results 2019 : Amit Zanak beat Anant Deshmukh | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड निवडणूक निकाल : चुरशीच्या लढतीत अमित झनकांची बाजी

Risod Vidhan Sabha Election Results 2019: अमित झनक यांनी  अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांच्यावर निसटता विजय प्राप्त करीत विजयाची हॅट्रीक केली. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या 'अनपेक्षित' निकालावर मोजकंच बोलले; म्हणाले... - Marathi News | maharashtra election 2019 : Narendra Modi speaks ndv assembly election victory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या 'अनपेक्षित' निकालावर मोजकंच बोलले; म्हणाले...

महाराष्ट्रातल्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: शेतकरी संघटनेच्या 'स्वाभिमानी' तरुणाने केला कृषीमंत्री अनिल बोंडेंचा पराभव - Marathi News | Maharashtra Election 2019: Raju Shetty's 'Swabhimani' defeated Agriculture Minister Anil Bonde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: शेतकरी संघटनेच्या 'स्वाभिमानी' तरुणाने केला कृषीमंत्री अनिल बोंडेंचा पराभव

Morshi Vidhan Sabha Election 2019 Result - विदर्भाचा कॅलिफोर्निया' अशी ओळख असलेल्या मोर्शी मतदारसंघातून मावळते कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव भाजपला मोठा धक्का देणारा ठरला आहे ...

औरंगाबाद मध्य निवडणूक निकाल: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात 'भगवा' परतला; प्रदीप जैस्वालांनी विजय खेचून आणला - Marathi News | Aurangabad Central Election Results 2019: Pradeep Jaiswal vs Naser Siddiqi vs Amit Bhuigal, Maharashtra vidhan sabha election Results 2019  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मध्य निवडणूक निकाल: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात 'भगवा' परतला; प्रदीप जैस्वालांनी विजय खेचून आणला

 Aurangabad Central Vidhan Sabha Election Results 2019: Pradeep Jaiswal vs Naser Siddiqi vs Amit Bhuigal ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पुणे जिल्ह्यात '' शरद पवार पॅटर्न '' चा बोलबाला, ७ जागांवर भाजपला ''दे धक्का''.! - Marathi News | Maharashtra Election result 2019 : Ncp beat bjp and shivsena on many seats in the pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पुणे जिल्ह्यात '' शरद पवार पॅटर्न '' चा बोलबाला, ७ जागांवर भाजपला ''दे धक्का''.!

Pune Election result 2019 : बारामतीत अजित पवार  १ लाख ९३ हजार ५०५  अशा भरघोस मतांनी विजय.. ...

खामगाव निवडणूक निकाल : खामगावात पुनश्च: कमळ ; आकाश फुंडकर विजयी - Marathi News | Khamgaon Election Results 2019:Maharashtra vidhan sabha election Results 2019 Aakash phundkar beat Dnyaneshwar Patil | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव निवडणूक निकाल : खामगावात पुनश्च: कमळ ; आकाश फुंडकर विजयी

Khamgaon Vidhan Sabha Election Results 2019: आकाश फुंडकर यांच्या विजयाने मतदारसंघात पुन्हा एकदा कमळ फुलले आहे.  ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार का?; मुख्यमंत्रीही म्हणाले, आमचं ठरलंय! - Marathi News | Maharashtra Election 29: Will give Chief Minister post to Shiv Sena? - Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार का?; मुख्यमंत्रीही म्हणाले, आमचं ठरलंय!

विधानसभा निवणडणुकीत अनपेक्षित घसरण झाल्याने भाजपाला धक्का बसला आहे. ...