शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पश्चिम : नवमतदारांनी रांगा लावून उत्साहात केले मतदान 

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : इंदापूर, बारामतीसह सर्वत्र उत्साहात मतदान

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पूर्व : जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार असलेल्या मतदारसंघाकडे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : औरंगाबाद मध्य : १४ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रामध्ये बंद

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे जिल्ह्यातील २४६ उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’

महाराष्ट्र : Editors' View: महायुती २०० पार जाईल का? काय वाटतं 'लोकमत'च्या राज्यभरातील संपादकांना?

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : यावेळी मतदानाचा टक्का वाढलाच नाही

पिंपरी -चिंचवड : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पिंपरीत मतदानाचा टक्का घसरला ; मावळमध्ये वाढला

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: घड्याळाचं बटण दाबलं तरी मत कमळाला?; जाणून घ्या, साताऱ्यात नेमकं काय झालं!

छत्रपती संभाजीनगर : जिद्दी ! १० वर्षांच्या संघर्षानंतर आले मतदार यादीत नाव; मात्र ओळख पटवताना आले नाकीनऊ