लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : राज्यातील 'या' मतदारसंघांतून जिंकले सर्वाधिक मताधिक्यानं उमेदवार - Marathi News | maharashtra assembly elections 2019 : candidate who got huge number votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : राज्यातील 'या' मतदारसंघांतून जिंकले सर्वाधिक मताधिक्यानं उमेदवार

महाराष्ट्रातील निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे. ...

महाराष्ट्र, हरियाणात आपला एक टक्काही मते नाहीत; तरीही चिंतेत आहे दिल्ली भाजपा - Marathi News | In Maharashtra, Haryana, AAP not got even one percent of the votes; but Delhi BJP is worried | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र, हरियाणात आपला एक टक्काही मते नाहीत; तरीही चिंतेत आहे दिल्ली भाजपा

भाजपाचे दिल्लीतील नेते मनोज तिवारी यांनी महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. महाराष्ट्रात मुंबईपुरता प्रभाव पडेल असे वाटत असले तरीही हरियाणाकडे जास्त लक्ष होते. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : साताऱ्यातील पराभवानंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | maharashtra vidhan sabha result- Udayan Raje's first reaction after the defeat in Satara; Said ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : साताऱ्यातील पराभवानंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

साताऱ्यातल्या पोटनिवडणुकीतल्या पराभवावर उदयनराजे म्हणतात... ...

'तेल' थोडे कमी पडले अन् मातीतल्या कुस्तीतले वस्ताद पवारांनी 'गदा' जिंकली- उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray criticize bjp on sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तेल' थोडे कमी पडले अन् मातीतल्या कुस्तीतले वस्ताद पवारांनी 'गदा' जिंकली- उद्धव ठाकरे

राज्यातील निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. महायुतीला अपेक्षित असलेला प्रतिसाद जनतेनं दिलेला नाही, ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : नाशिक जिल्ह्याने केली शरद पवार यांची पाठराखण - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result The NCP was poised to win more than 90% of the seats in the region | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : नाशिक जिल्ह्याने केली शरद पवार यांची पाठराखण

Maharashtra Election Result 2019 : राजकारणातील लौकिक सदासर्वकाळ टिकून राहतातच असे नाही. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: वंचित, एमआयएमने पाडल्या आघाडीच्या एवढ्या जागा; युतीला बहुमतच मिळाले नसते - Marathi News | maharashtra election 2019: Congress, NCP lost 23 seats because of Vanchit Bahujan Aghadi, MIM; BJP Shivsena will not in power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: वंचित, एमआयएमने पाडल्या आघाडीच्या एवढ्या जागा; युतीला बहुमतच मिळाले नसते

लोकसभेला प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि खासदार ओवेसी यांचा एमआयएम पक्ष एकत्र लढत होते. या दोघांच्या आघाडीला भाजपाची बी टीमही असे म्हटले गेले होते. maharashtra election results 2019 ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पुणे शहरानंतर जिल्ह्यातूनही शिवसेनेचा "आव्वाज " हद्दपार  - Marathi News | Maharashtra Election Result 2019 : After the city of Pune, the voice of Shiv Sena exits from the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पुणे शहरानंतर जिल्ह्यातूनही शिवसेनेचा "आव्वाज " हद्दपार 

pune election result 2019 : प्रथम पुणे एकही जागा नाही त्यानंतर चारही जागांवर पराभव झाल्यामुळे शिवसेना जिल्ह्यातून गायबच झाली आहे... ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : सत्ता महायुतीचीच - Marathi News | Maharashtra Election 2019: The power belongs to the shiv sena and bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : सत्ता महायुतीचीच

Maharashtra Election 2019: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वावर पुन्हा शिक्कामोर्तब ...