शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

अकोला : अकोला-पूर्व निवडणूक निकाल : अकराव्या फेरी अखेर भाजपचे रणधीर सावरकर नऊ हजार मतांनी आघाडीवर

नाशिक : नाशिक निवडणूक निकाल : राहूल ढिकले, सीमा हिरेंसह देवळालीत राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे आघाडीवर

पुणे : बारामती निवडणूक निकाल: पुन्हा अजितदादांची पाचव्या फेरी अखेर ३१ हजार मतांनी आघाडीवर 

अहिल्यानगर : कोपरगाव मतदारसंघ निवडणूक निकाल : राष्ट्रवादीचे आशुतोष काळे आघाडीवर 

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड निवडणूक निकाल: शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांना अपक्ष पालोदकर देणार का धक्का ?

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक निकालः मुंबई-ठाण्यात शिवसेनाच 'मोठा भाऊ'; पश्चिम महाराष्ट्रात दिसली 'पवार पॉवर'

सिंधुदूर्ग : महाराष्ट्र निवडणूक निकालः सावंतवाडी, कुडाळमध्ये शिवसेना आघाडीवर

अहिल्यानगर : शिर्डी मतदारसंघ निवडणूक निकाल : राधाकृष्ण विखे ५ हजार मतांनी आघाडीवर

सिंधुदूर्ग : महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : कणकवलीत नितेश राणे 10 हजार मतांनी आघाडीवर, शिवसेनेचे सतीश सावंत पिछाडीवर

छत्रपती संभाजीनगर : कन्नड निवडणूक निकाल: जाधवांचा 'हर्ष' कायम राहणार की कोल्हे किंवा राजपुतांचा होणार 'उदय' ?