लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
जैन यांच्यासाठी फिल्डिंग - Marathi News | Fielding for Jain | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जैन यांच्यासाठी फिल्डिंग

भाजपचे स्वगृही परतण्याचे आवाहन, तर शिवसेनेचीही ऑफर ...

मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेने साजरी केली दुहेरी दिवाळी - Marathi News | Shiv Sena celebrates double Diwali in Mira-Bhayander | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेने साजरी केली दुहेरी दिवाळी

सरनाईकांची हॅटट्रिक; नरेंद्र मेहतांचा झाला पराभव ...

उरणमध्ये विकासाच्या मुद्द्यांवर जागरूक मतदारांंचे मतदान - Marathi News | Voters' voting on development issues in Uran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरणमध्ये विकासाच्या मुद्द्यांवर जागरूक मतदारांंचे मतदान

उरण विधानसभा मतदारसंघात असलेल्या विविध प्रकल्प आणि कंपन्यांमुळे उरण औद्योगिक नगरी म्हणून नावारूपाला येऊ लागली आहे. ...

युतीमुळे नवी मुंबईत शिवसेना खिळखिळी - Marathi News | Shiv Sena agitates in Navi Mumbai due to the alliance | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :युतीमुळे नवी मुंबईत शिवसेना खिळखिळी

कार्यकर्त्यांचेही खच्चीकरण; उरणमधील एकमेव आमदारही गमावला; भाजपची मजबूत पकड ...

नागपुरात सहा महिन्यातच भाजपची १,४३,९४९ मते घटली - Marathi News | In Nagpur, BJP lost 1,43,949 votes in six months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सहा महिन्यातच भाजपची १,४३,९४९ मते घटली

नितीन गडकरी यांना ज्या विधानसभा मतदार संघात बढत मिळाली होती, ती मते सुद्धा भाजपला कायम राखता आली नाही. पक्षाला काही महिन्यातच १ लाख ४३ हजार ९४९ मतांचे नुकसान सहन करावे लागले. ...

शेकापच्या विचारसरणीला जनतेने नाकारले - Marathi News | The public rejected the thought of shekap | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेकापच्या विचारसरणीला जनतेने नाकारले

सर्वाधिक मते मिळवत शिवसेना ठरली नंबर वन; एकही उमेदवार निवडून न आलेला शेकाप दुसऱ्या स्थानी ...

श्रीवर्धनमध्ये विकासाला जनतेचा कौल - Marathi News | Public opinion on development in Srivardhan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धनमध्ये विकासाला जनतेचा कौल

महाआघाडीचा झाला विजय; सुनील तटकरेंसाठी होती प्रतिष्ठेची लढाई ...

विदर्भाचा मुद्दा डावलल्याने भाजपची घसरण : विदर्भ राज्य आंदोलन समिती - Marathi News | BJP falling due to Vidarbha issue: Vidarbha state agitation committee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाचा मुद्दा डावलल्याने भाजपची घसरण : विदर्भ राज्य आंदोलन समिती

भाजपने विदर्भ राज्य निर्मितीचे आश्वासन देऊन २०१४ मध्ये सत्ता मिळविली. मात्र मागील पाच वर्षात या मुद्याला सातत्याने बगल दिली. विदर्भातील जनतेने भाजपाला मतदानातून धडा शिकविला, अशी प्रतिक्रिया विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केली आहे. ...