शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : मैत्रीची 'साठी'! राजकारणातील 80 वर्षीय 'तरुणांची' 'दिल-दोस्ती-दुनियादारी'

कोल्हापूर : महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : आमच्या यशामागे अनेक अदृश्य हातांची मदत- सतेज पाटील 

गोवा : महाराष्ट्रातील निवडणूक निकालाने गोव्यातील भाजपच्या उत्साहाला मर्यादा

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : तुमचा आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : राज्यातील 'या' मतदारसंघांतून जिंकले सर्वाधिक मताधिक्यानं उमेदवार

राष्ट्रीय : महाराष्ट्र, हरियाणात आपला एक टक्काही मते नाहीत; तरीही चिंतेत आहे दिल्ली भाजपा

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : साताऱ्यातील पराभवानंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मुंबई : 'तेल' थोडे कमी पडले अन् मातीतल्या कुस्तीतले वस्ताद पवारांनी 'गदा' जिंकली- उद्धव ठाकरे

संपादकीय : महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : नाशिक जिल्ह्याने केली शरद पवार यांची पाठराखण

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: वंचित, एमआयएमने पाडल्या आघाडीच्या एवढ्या जागा; युतीला बहुमतच मिळाले नसते