लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याच्या तासाभरानंतर होणार होती युतीची बैठक, पण... - Marathi News | Sanjay Raut said The BJP is responsible for the closed talks in the alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याच्या तासाभरानंतर होणार होती युतीची बैठक, पण...

दोन्ही पक्षात बंद झालेल्या चर्चेला भाजप जवाबदार आहेत. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट; सेनेला पाठिंबा देण्यावरून पवारांची भूमिका निर्णायक? - Marathi News | Maharashtra Election 2019: Sonia Gandhi to meet Sharad Pawar tommorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट; सेनेला पाठिंबा देण्यावरून पवारांची भूमिका निर्णायक?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत. ...

सरकारबाबत नंतर बोलू, आधी शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा - आदित्य ठाकरे  - Marathi News | Talk about government later, first farmers question is important - Aditya Thackeray | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सरकारबाबत नंतर बोलू, आधी शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा - आदित्य ठाकरे 

सरकार स्थापनेचा विषय सुरूच राहील. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलतीलच. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तर राज ठाकरेंनाही सोबत घेणार, अजित पवारांचं सूचक विधान - Marathi News | Maharashtra Election 2019: Raj Thackeray will take a together, Ajit Pawar's suggestive statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तर राज ठाकरेंनाही सोबत घेणार, अजित पवारांचं सूचक विधान

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही अद्याप सरकार स्थापन करण्यात आलेलं नाही. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवारांच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात अजित पवारांचं मोठं विधान - Marathi News | Sharad Pawar DO NOT become Chief Minister of Maharashtra, Ajit PAWAR | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवारांच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात अजित पवारांचं मोठं विधान

सत्तेच्या वाटपावरून भाजपा आणि शिवसेनेत कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. दहा दिवस उलटले तरीही दोन्ही पक्षांना सत्ता स्थापन करता आलेली नाही. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: मुख्यमंत्र्यांच्या 'मी पुन्हा येईन' घोषणेवर उद्धव ठाकरे म्हणतात... - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result shiv sena chief uddhav thackeray indirectly takes a dig at cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: मुख्यमंत्र्यांच्या 'मी पुन्हा येईन' घोषणेवर उद्धव ठाकरे म्हणतात...

Maharashtra Election Result 2019: उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: आता तरी कागदी घोडे नाचवू नका; शिवसेनेनं भाजपाला पुन्हा डिवचलं - Marathi News | uddhav thackeray comments on bjp | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्र निवडणूक 2019: आता तरी कागदी घोडे नाचवू नका; शिवसेनेनं भाजपाला पुन्हा डिवचलं

बळीराजाला देण्यात आलेल्या मदतीवरून दोन्ही पक्षांमधले मतभेद समोर आलेले आहेत. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांना संजय राऊत यांचा मेसेज आला अन्... - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result shiv sena mp sanjay raut messaged me claims ncp leader ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांना संजय राऊत यांचा मेसेज आला अन्...

Maharashtra Election Result 2019: राज्यात वेगळी समीकरणं जुळून येणार का याकडे लक्ष ...