लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: आव्हाड पाहताहेत 'त्या' फोनची वाट; पण कोणी फोनच करेना - Marathi News | maharashtra election 2019 waiting for call says ncp mla jitendra awhad after congress alleges bjp for mla poaching | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: आव्हाड पाहताहेत 'त्या' फोनची वाट; पण कोणी फोनच करेना

जितेंद्र आव्हाड यांचा खोचक टोला ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस आमदार गोंधळला; आधी म्हणाला कुठलाच दबाव नाही, नंतर म्हणाला... - Marathi News | Maharashtra Election 2019 bjp trying to poach our mlas alleges congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस आमदार गोंधळला; आधी म्हणाला कुठलाच दबाव नाही, नंतर म्हणाला...

भाजपाकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरू; काँग्रेसचा गंभीर आरोप ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'अटल' शब्दात भाजपाला टोला; संजय राऊत पुन्हा बरसले - Marathi News | Maharashtra Election 2019 shiv sena mp sanjay raut indirectly taunts bjp amid deadlock | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'अटल' शब्दात भाजपाला टोला; संजय राऊत पुन्हा बरसले

शब्द वाजपेयींचे, टीका भाजपावर; संजय राऊत यांचा पुन्हा हल्लाबोल ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार?; सत्तास्थापनेचा पेच वाढला - Marathi News | Maharashtra Election 2019: Chief Minister Devendra Fadnavis to resign? The power of the establishment increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार?; सत्तास्थापनेचा पेच वाढला

राज्यातील १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ शनिवारी ९ नोव्हेंबरला संपत आहे. ...

संभाजी भिडे मातोश्रीवरून आल्यापावली माघारी, मध्यस्थी अपयशी?  - Marathi News | Maharashtra Election 2019 : Sambhaji Bhide news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजी भिडे मातोश्रीवरून आल्यापावली माघारी, मध्यस्थी अपयशी? 

मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरून शिवसेनेने ताठर भूमिका घेतली आहे. ...

सरसंघचालक आणि नितीन गडकरी यांच्यात ‘चाय पे चर्चा’ - Marathi News | Maharashtra Election 2019 : Chai pe charcha between RSS Chief Mohan Bhagwat & Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरसंघचालक आणि नितीन गडकरी यांच्यात ‘चाय पे चर्चा’

सत्तास्थापनेची कोंडी अद्यापही फुटली नसताना राष्ट्रीय स्वयंसेवक ेसंघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अल्पकाळासाठी बंदद्वार चर्चा झाली. ...

आम्ही कधीही बाळासाहेब ठाकरे यांचा अनादर केला नाही - चंद्रकांत पाटील - Marathi News | We have never dishonored Balasaheb Thackeray - Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही कधीही बाळासाहेब ठाकरे यांचा अनादर केला नाही - चंद्रकांत पाटील

भाजपाने राजकारणामध्ये टीकाटिप्पणी केली. पण शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा कधीही अनादर केला नाही. ...

महाराष्ट्रात सत्तास्थापनेला सर्वाधिक उशीर कधी झाला अन् किती?... जाणून घ्या! - Marathi News | Maharashtra Election 2019: After 2004 and 2009 Assembly election it took 17 days to form government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात सत्तास्थापनेला सर्वाधिक उशीर कधी झाला अन् किती?... जाणून घ्या!

Maharashtra Election 2019: निकालाला १५ दिवस होऊनही सरकारस्थापनेचा मुहूर्त ठरलेला नाही. ...