लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक : शेतकऱ्यांसाठी संघर्ष सुरूच ठेवणार; बच्चू कडू पोहोचले राजभवनावर - Marathi News | will continue fight for farmers; Bacchu kadu went to support shiv sena on Raj bhavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक : शेतकऱ्यांसाठी संघर्ष सुरूच ठेवणार; बच्चू कडू पोहोचले राजभवनावर

भाजपाला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांनी शिवसेना नेत्यांना फोन करण्यास सुरूवात केल्याची बातमी आली होती. महाराष्ट्र निवडणूक 2019 ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसचा पाठिंबा मिळाला; आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे राजभवनावर - Marathi News | Got Congress support? aditya thackrey, Eknath Shinde left for Raj Bhavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसचा पाठिंबा मिळाला; आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे राजभवनावर

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाठिंब्याचे पत्रही तयार ठेवल्याचे कळते आहे. ...

ब्रेकिंगः महाराष्ट्रात 'महाशिवआघाडी'चं सरकार; शिवसेनेला पाठिंबा द्यायला अखेर काँग्रेस तयार - Marathi News | maharashtra election 2019 shiv sena to form government with ncp congress support | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ब्रेकिंगः महाराष्ट्रात 'महाशिवआघाडी'चं सरकार; शिवसेनेला पाठिंबा द्यायला अखेर काँग्रेस तयार

राज्यात नवं सत्ता समीकरण दिसणार ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेला पाठिंबा द्या, पण...; माजी पंतप्रधानांचा काँग्रेसला मोलाचा सल्ला - Marathi News | give Support the Shiv Sena, but...; Ex prime Minister Deve Gowda give valuable advice to Congress for Maharashtra government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेला पाठिंबा द्या, पण...; माजी पंतप्रधानांचा काँग्रेसला मोलाचा सल्ला

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : महाराष्ट्राच्या राजकारणाने धक्कादायक वळण घेतले आहे. चक्क काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र निवडणूक 2019 ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: उद्धव ठाकरेंची सोनिया गांधींशी 'फोन पे चर्चा'; शिवसेना नेते थोड्याच वेळात राजभवनावर - Marathi News | maharashtra election 2019 shiv sena chief Uddhav Thackeray talks with congress chief Sonia Gandhi over phone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: उद्धव ठाकरेंची सोनिया गांधींशी 'फोन पे चर्चा'; शिवसेना नेते थोड्याच वेळात राजभवनावर

बहुमताचं गणित जुळवण्यात यश?; शिवसेना नेते-राज्यपालांच्या भेटीकडे राज्यांचं लक्ष ...

आठवले अजूनही आशावादी; भाजपा-सेनेला सुचवला मुख्यमंत्रिपद वाटपाचा नवा फॉर्म्युला - Marathi News | Maharashtra Election 2019: Ramdas Athawale suggests new formula to Shiv Sena and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आठवले अजूनही आशावादी; भाजपा-सेनेला सुचवला मुख्यमंत्रिपद वाटपाचा नवा फॉर्म्युला

'शिवसेना हा हिंदुत्ववादी विचारधारेचा पक्ष आहे. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणं उचित होणार नाही.' ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल - Marathi News | Maharashtra election 2019 Shiv Sena mp Sanjay Raut admitted at Lilavati hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : पुढील दोन दिवस उपचारांसाठी रुग्णालयात राहणार ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसैनिकच संजय राऊत यांना धरुन चोपेल; निलेश राणेंचा हल्लाबोल - Marathi News | Shiv Sena will hold Sanjay Raut; Nilesh rane attack in twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसैनिकच संजय राऊत यांना धरुन चोपेल; निलेश राणेंचा हल्लाबोल

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : शिवसेनेचे नेते संजय राऊत गेल्या पाच सहा दिवसांपासून पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असं म्हणत खिंड लढवली होती. ...