लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: अजित पवारांनी चेष्टा केली असेल; शरद पवारांनी फेटाळलं नाराजीचं वृत्त - Marathi News | maharashtra election 2019 ajit pawar is not angry says ncp chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: अजित पवारांनी चेष्टा केली असेल; शरद पवारांनी फेटाळलं नाराजीचं वृत्त

राष्ट्रवादीच्या बैठकीतून अजित पवार तडफाफडकी निघाले ...

...म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणं गरजेचं होतं; अमित शहांचा विरोधकांवर निशाणा  - Marathi News | it was necessary to impose President's rule in Maharashtra; Amit Shah targets opponents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणं गरजेचं होतं; अमित शहांचा विरोधकांवर निशाणा 

राष्ट्रपती राजवटीवरून जे आरोप केले जात आहेत, ते निव्वळ राजकीय हेतूने आहेत. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजप संपर्कात असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या दाव्यानंतर दानवे म्हणाले... - Marathi News | Ravsaheb Danve reply to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजप संपर्कात असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या दाव्यानंतर दानवे म्हणाले...

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजपने माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केलाय, असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होते. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'बैठक रद्द झाली' म्हणत अजितदादा निघून गेले, पण शरद पवारांनी वेगळेच सांगितले! - Marathi News | Maharashtra Election 2019 ncp leader ajit pawar leaves for baramati by saying meeting with congress cancelled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'बैठक रद्द झाली' म्हणत अजितदादा निघून गेले, पण शरद पवारांनी वेगळेच सांगितले!

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : बैठक रद्द झाल्याचं सांगत अजित पवार बारामतीकडे निघाले ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: सुधीर मुनगंटीवारांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP Sudhir Mungantiwar meets RSS Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्र निवडणूक 2019: सुधीर मुनगंटीवारांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: : मध्यावधी निवडणुकीच्या शक्यतेबाबत अमित शहांचं मोठं विधान - Marathi News | Maharashtra Government: Amit Shah's big statement about the possibility of midterm elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: : मध्यावधी निवडणुकीच्या शक्यतेबाबत अमित शहांचं मोठं विधान

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : राज्यपालांनी पुरेसा वेळ दिला नसल्याचा आरोप करत शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली होती. यावर शहा यांनी टीका केली आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...मग तेव्हाच शिवसेनेनं आक्षेप का घेतला नाही?; अखेर अमित शहा उतरले रणांगणात - Marathi News | maharashtra election 2019 bjp president amit shah hits out at shiv sena over chief ministerial demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: ...मग तेव्हाच शिवसेनेनं आक्षेप का घेतला नाही?; अखेर अमित शहा उतरले रणांगणात

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडी होऊ नये म्हणून भाजपाचे प्रयत्न; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप - Marathi News | maharashtra election 2019 bjp trying to spoil shiv sena ncp congress alliance talks says prithviraj chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडी होऊ नये म्हणून भाजपाचे प्रयत्न; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपावर गंभीर आरोप ...