लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तेव्हा शिवसेनेचे मंत्रीच म्हणत होते, फडणवीसच होणार मुख्यमंत्री - Marathi News | Maharashtra Election 2019 bjp hits out at shiv sena over cm post shares sanjay rathods video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तेव्हा शिवसेनेचे मंत्रीच म्हणत होते, फडणवीसच होणार मुख्यमंत्री

भाजपाकडून शिवसेनेच्या माजी मंत्र्याचा व्हिडीओ शेअर ...

शिवसेनेसोबतच्या क्षुल्लक भांडणातून महाराष्ट्रासारखे राज्य गमावले; मोदी-शाहांनी नेमके काय कमावले? - Marathi News | BJP's formula failed in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेनेसोबतच्या क्षुल्लक भांडणातून महाराष्ट्रासारखे राज्य गमावले; मोदी-शाहांनी नेमके काय कमावले?

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजपामधील अनेक कच्चे दुवे या निवडणूक निकालातून पुढे आले आहेत... ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : नवाब मलीक सुद्धा म्हणतायेत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार - Marathi News | Nawab Malik said that Shiv Sena will be the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : नवाब मलीक सुद्धा म्हणतायेत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : तिन्ही पक्षातील सत्तेचा फॉर्म्युला अंतिम होऊन कोणत्याही क्षणी ते सत्तास्थापनेसाठी दावा करू शकतात ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडी नैतिकतेला धरुन नाही; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल - Marathi News | maharashtra election 2019 petition filed against shiv sena ncp congress in supreme court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडी नैतिकतेला धरुन नाही; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : याचिकेत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रतिवादी ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'मातोश्री' आता सोनिया गांधीच्या निवासस्थानी शिफ्ट: निलेश राणे - Marathi News | Nilesh Rane said Move Matoshree to Sonia Gandhi house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'मातोश्री' आता सोनिया गांधीच्या निवासस्थानी शिफ्ट: निलेश राणे

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : परत येताना भगवे फेटे नाही तर गांधी टोपी घालून यायचे असा टोला निलेश राणेंनी शिवसेनेला लगावला. ...

Maharashtra CM: शिवसेनेचा भाजपाला सज्जड दम; बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो जर... - Marathi News | Maharashtra CM, Maharashtra Government: Shiv Sena leader Sanjay Raut Criticized BJP & Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: शिवसेनेचा भाजपाला सज्जड दम; बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो जर...

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : बंद खोली ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची होती. त्याच खोलीतून बाळासाहेबांनी देशाला हिंदुत्वाचा विचार दिला, अनेकांना आशीर्वाद दिले ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : 'राणे जिथं जातात त्या पक्षाची सत्ता जाते' - दीपक केसरकर - Marathi News | Shiv Sena leader Deepak Kesarkar attacks Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : 'राणे जिथं जातात त्या पक्षाची सत्ता जाते' - दीपक केसरकर

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजप सारख्या बलाढ्य पक्षाची सत्ता राणेंच्या प्रवेशाने गेली. ...

Maharashtra Government: 'भाजपाची भूमिका जितकी अनाकलनीय, तितकेच शिवसेनेचे वागणेही समजण्यापलीकडचे' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government:  'BJP's role as mysterious, beyond understanding Shiv Sena's behavior Says RSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'भाजपाची भूमिका जितकी अनाकलनीय, तितकेच शिवसेनेचे वागणेही समजण्यापलीकडचे'

मृतप्राय काँग्रेसमध्ये नवचैतन्य जागवण्यासाठी हयात घालवली होती का बाळासाहेब ठाकरेंनी? ...