लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: 170 आमदारांची पत्रे सादर करू; संजय राऊत यांचा दावा - Marathi News | Maharashtra Election 2019: Letter of 170 MLAs submitted; Claim by Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 170 आमदारांची पत्रे सादर करू; संजय राऊत यांचा दावा

शिवसेना खासदार संजय राऊत प्रचंड आशावादी ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवार-सोनिया गांधी यांच्यातील चर्चा अपूर्णच! - Marathi News | Maharashtra elections 2019: discussions between Sharad Pawar-Sonia Gandhi are incomplete! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवार-सोनिया गांधी यांच्यातील चर्चा अपूर्णच!

राज्यातील सत्ताकोंडी कायम; काँग्रेसचा अंतिम निर्णय होणार दोन दिवसांनंतरच ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपमध्ये अजूनही शिवसेनाविरोधीच सूर; पेच कायम - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP still has a voice against Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपमध्ये अजूनही शिवसेनाविरोधीच सूर; पेच कायम

राज्यातील सत्ताकोंडी कशी फुटणार? ...

...त्यामुळे सत्तास्थापना ही आता शरद पवार - सोनिया गांधींची जबाबदारी! - Marathi News | editorial on deadlock in maharashtra due to politics of bjp shiv sena ncp congress | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...त्यामुळे सत्तास्थापना ही आता शरद पवार - सोनिया गांधींची जबाबदारी!

राजकीय अनिश्चितता दूर करण्यासाठी चर्चेचे गुऱ्हाळ संपवून राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावे, ही सोनिया गांधी आणि शरद पवार यांचीही जबाबदारी आहे. सरकार स्थापनेतील वाढता विलंब आमदारांसह जनतेचा आशावाद मावळून टाकणारा आहे. ...

काही ठरलेलंच नाही, तर कशासाठी करू 'कॉमन मिनिमम प्रॉग्राम'?; पवारांचा शिवसेनेला 'दे धक्का' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: why do we have a 'Common Minimum Program' ?; Says Sharad Pawar but 'shock' to Shiv Sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काही ठरलेलंच नाही, तर कशासाठी करू 'कॉमन मिनिमम प्रॉग्राम'?; पवारांचा शिवसेनेला 'दे धक्का'

आम्ही राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. ...

ब्रेकिंगः सत्तास्थापनेबाबत सोनियांशी चर्चाच नाही, शरद पवारांकडून शिवसेना पुन्हा 'गॅसवर' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: There is no talk with Sonia Gandhi about power crisis in Maharashtra Says Sharad Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रेकिंगः सत्तास्थापनेबाबत सोनियांशी चर्चाच नाही, शरद पवारांकडून शिवसेना पुन्हा 'गॅसवर'

सोनिया गांधी यांच्यासोबत आमची बैठक झाली. महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. ...

कोल्हापूरप्रमाणे सांगलीतूनही भाजपला हद्दपार करू: राजू शेट्टी - Marathi News | Raju Shetty attacks BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूरप्रमाणे सांगलीतूनही भाजपला हद्दपार करू: राजू शेट्टी

एका महिलेला बाजूला करत दादागिरी करून चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उभा राहिले ...

भाजपा तयार असल्यास शिवसेना विचार करेल; आठवलेंच्या फॉर्म्युल्याला संजय राऊतांचा सशर्त होकार - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: if BJP agrees then Shiv Sena can think about it Says Sanjay Raut to Ramdas Athvale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा तयार असल्यास शिवसेना विचार करेल; आठवलेंच्या फॉर्म्युल्याला संजय राऊतांचा सशर्त होकार

राज्यात महाशिवआघाडीची चर्चा जरी सुरु असली तरी शिवसेनेनं अद्याप भाजपासोबत जाण्याची शक्यता फेटाळून लावलेली नाही. ...