शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : Vidhan Sabha 2019:...म्हणून काँग्रेसने पहिल्या यादीत केला 'सेफ गेम'

मुंबई : निवडणुका येताच 'कृष्णकुंज'वर कार्यकर्त्यांची गर्दी; ठाणे, पालघरमधून अनेकांचा मनसेत प्रवेश 

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: भाजपमध्ये आयारामांमुळे नव्या-जुन्यांचा वाद ?

महाराष्ट्र : राज ठाकरे शांत बसणाऱ्यांपैकी नाही, आशिष शेलारांचा सूचक इशारा

महाराष्ट्र : चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर बागडेंच्या उमेदवारीचं काय होणार ?

सिंधुदूर्ग : ठरलं! नारायण राणे 2 ऑक्टोबरला भाजपात प्रवेश करणार

ठाणे : निवडणुकीच्या तोंडावर मनसेला खिंडार; मीरा-भाईंदरमध्ये शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

महाराष्ट्र : भाजपाच्या उमेदवारांची आज पहिली यादी होणार जाहीर?; उत्तर महाराष्ट्रात आघाडीला तगडे आव्हान

महाराष्ट्र : Vidhan sabha 2019 : भाजपचे उमेदवार आज दिल्लीत ठरणार

मुंबई : Vidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या सहा आमदारांना भाजपशी सलगी भोवण्याची चिन्हे ,पहिल्या यादीतून पत्ता कट