शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

बुलढाणा : बुलडाणा : निवडणूक रिंगणात सहा टक्केच महिला उमेदवार

नाशिक : नाशिकमध्ये 'इंजिना'ची 'घड्याळा'ला साथ? राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे उमेदवाराची माघार

अहिल्यानगर : नगर-औरंगाबाद महामार्गावर दोन लाखाची रोकड पकडली

ठाणे : Maharashtra Election 2019: मुलासाठी आईची माघार; मुलगा आघाडीच्या पाठिंब्यावर अपक्ष लढणार

अकोला : Maharashtra Election 2019 : अकोल्यात पंतप्रधान मोदींसह पवार, ठाकरेंच्या होणार सभा

ठाणे : Maharashtra Election 2019: मराठीचा गजर करणाऱ्या मनसे उमेदवारांची प्रतिज्ञापत्रं इंग्रजीत; म्हणे, घाईगडबडीत झालं!

हिंगोली : Maharashtra Election 2019 : आधी माघार कोण घेणार? युतीतील बंडखोरीचे त्रांगडे कायम

महाराष्ट्र : अमित शहांची पहिली सभा मुख्यमंत्र्यांच्या 'खास' माणसासाठी

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंसोबतच उद्धव ठाकरेंकडून आणखी एका युवा नेत्याचं कौतुक; जाणून घ्या 'तो' कोण आहे

अकोला : Maharashtra Election 2019 : आज फैसला; मैदानात कोण राहणार ?