शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

सांगली : गेल्या 5 वर्षात किती लष्कर आणि पोलीस भरती झाली?; डॉ. अमोल कोल्हेंचा सरकारला सवाल 

मुंबई : Maharashtra Election 2019 : सत्ता असो वा नसो; आमची बांधिलकी जनतेशी

लातुर : काँग्रेसचा बालेकिल्ला की भाजपचा गड!

महाराष्ट्र : ऐतिहासिक... मुख्यमंत्री फडणवीसांचा रुग्णांना आधार, 55 हजार रुग्णांवर उपचार

नाशिक : उमेदवारांनी साधला प्रचाराचा सुपरसंडे !

नाशिक : सांगा ना, यांचं काय चुकलं...

नाशिक : इंदिराजींच्या दोन सभा ऐकण्याचा योग

नाशिक : आचारसंहितेचा भंग; जिल्ह्यात ४७० तक्रारी

नाशिक : निवडणूक शाखेकडून ईव्हीएम सुरक्षिततेचा प्रचार

नाशिक : प्रचाराला उरले अवघे सहा दिवस